• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मेहरूण तलावात पोहणाऱ्या मुलाचा बुडून मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 4, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पाय घसरून नदीत बुडालेल्या तरुणाचा मृत्यू

जळगाव ( प्रतिनिधी ) – मेहरूण तलावात मित्रांसोबत पोहणाऱ्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हर्षल संजय महाजन (वय-१६ , रा. अयोध्या नगर जळगाव ) असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.

हर्षल महाजन आई व वडील यांच्यासह अयोध्यानगरात वास्तव्याला आहे. वडील संजय महाजन हे एमआयडीसीतील बेन्झो केमीकल कंपनीत नोकरीला आहे. हर्षल नववीचे शिक्षण घेत होता. मंगळवारी सकाळी संजय महाजन हे कामावर निघून गेले त्यांनंतर हर्षल देखील मित्रांसोबत बाहेर निघून गेला. दुचारी मित्रांसोबत मेहरूण तलावात पोहण्यासाठी गेला. त्याला पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. तो बुडाल्याचे पाहून किनाऱ्यावर उभे असलेले काही तरूणांनी आरडाओरड केली. काही पट्‌टीचे पोहणाऱ्यांनी त्याला मयत स्थितीत बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, पो.कॉ. साईनाथ मुंढे यांनी मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात रवाना केला.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

पाचव्या मजल्यावरून पडलेला तरूण दगावला

Next Post

पारोळ्यात बारागाड्या ओढतांना अपघात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पारोळ्यात बारागाड्या ओढतांना अपघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Uncategorized

अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !

June 28, 2026
वाळू माफियांची मुजोरी! शिरसोलीत महसूल पथकाला रोखले
1xbet russia

वाळू माफियांची मुजोरी! शिरसोलीत महसूल पथकाला रोखले

June 28, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

९०० रुपयांच्या वादाने घेतला चिमुकल्याचा बळी; आव्हाने शिवारातील हृदयद्रावक घटना

June 27, 2026
आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न
1xbet russia

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

June 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !

June 28, 2026
वाळू माफियांची मुजोरी! शिरसोलीत महसूल पथकाला रोखले

वाळू माफियांची मुजोरी! शिरसोलीत महसूल पथकाला रोखले

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon