• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संभाजी महाराज स्मारकाला सुविधा द्या : पाचोरा मराठा महासंघाची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 28, 2022
in जळगाव
0

पाचोरा ( प्रतिनिधी) – येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे उद्घाटन झाल्यापासून अंतर्गत स्वच्छता व दिवाबत्तीची व्यवस्था दुर्लक्षित आहे. या स्मारकाबाबत विविध मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघ ( पाचोरा ) यांच्यातर्फे नगर परिषद मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना देण्यात आले.

येथील मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खालील शिष्टमंडळाने आज मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना निवेदन दिले. श्रीमंत छत्रपतींची स्मारके व पुतळे जनतेची बलस्थाने असून पाचोरा येथील शंभूराजे यांच्या स्मारकाला सार्वजनिक स्ट्रीट लाइटचा उसनवार प्रकाश देऊन महाराजांचा अनादर करत असल्याची खंत या निवेदनात व्यक्त करण्यात आलेली आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे आधुनिक प्रकाश व्यवस्थापन करण्यात यावे.
या स्मारकावर कायमस्वरूपी स्वच्छता तथा सुरक्षा कर्मचारी नियुक्त करण्यात यावा. छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने स्मारकाची दरवर्षी रंगरंगोटी करण्यात यावी.
छत्रपती संभाजी महाराज चौकातील वाढणारी अतिक्रमणे कायमस्वरूपी काढण्यात येऊन स्मारका शेजारील 500 मीटरचा परिसर “नो हॉकर्स झोन” म्हणून जाहीर करण्यात यावा. स्मारकाच्या सौंदर्याला अडसर ठरणारे बॅनर व पोस्टर लावण्यावर कायमस्वरूपी बंदी आणावी.
चौकात शंभूराजे यांच्या नावाने “छत्रपती राजे संभाजी महाराज चौक” असा आकर्षक नाम फलक लावण्यात यावा.

या चौकात असलेल्या रिक्षा स्टॉपला जास्तीत जास्त रिक्षा थांबा देण्याची व्यवस्था करावी.
चौकाला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांची नियमित स्वच्छता करण्यात यावी.
या मागण्या 14 मे पर्यंत पूर्ण कराव्यात, अशी आग्रही मागणी मराठा महासंघातर्फे करण्यात आलेली आहे. या मागण्यांना विशेष प्राधान्य देऊन तातडीने पूर्ण करण्याची ग्वाही मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी शिष्टमंडळाला दिली.
निवेदनावर अ.भा. मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे, उपाध्यक्ष प्रा. साहेबराव थोरात, उपाध्यक्ष सुनील देशमुख, तालुका सरचिटणीस राहुल बोरसे, तालुका चिटणीस चंद्रकांत पाटील , शहराध्यक्ष प्रवीण पाटील, शहर कार्याध्यक्ष अमोल पाटील, शहर सरचिटणीस कुणाल पाटील, युवक शहराध्यक्ष कुंदन पाटील, शहर उपाध्यक्ष अक्षय देशमुख, शहर प्रेम राज पाटील गोपाल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.


 

 

Tags: Remove term: #pachora #jalgaon #maharashtra #bharat #pachora #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

पाचोऱ्यात सामान्य ज्ञान स्पर्धा बक्षीस वितरण , गुणवंतांचा सत्कार

Next Post

पाचोऱ्यात उद्या ‘भीमसंध्या’ कार्यक्रमाचे आयोजन ; नागरिकांना उपस्थितीचे आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचोऱ्यात उद्या 'भीमसंध्या' कार्यक्रमाचे आयोजन ; नागरिकांना उपस्थितीचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले
Uncategorized

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

March 6, 2026
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव
1xbet russia

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!
1xbet russia

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 6, 2026
वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या
1xbet russia

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या

March 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

March 6, 2026
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon