• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आता कंगणा साकारणार “अयोध्या’वर चित्रपट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 4, 2020
in भारत, सिनेमा
0

नवीदिल्ली (वृत्तसंथा)- अभिनेत्री कंगना रनौतची बहीण रंगोली चंदेलने अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटींना लक्ष्य केले आहे. यामुळे ती बऱ्याचदा चर्चेत राहते. तिने पुन्हा एकदा करण जोहर, आलिया भट्ट आणि इतर सेलिब्रिटींना लक्ष्य केले. कारण त्यांनी तिची बहीण कंगणा आणि तिच्या चित्रपटांना लक्ष्य केले होते. स्टार्स कलाकारांवर निशाणा साधलयावर रंगोळीने घोषणा केली की कंगना लवकरच तिच्या आगामी ‘अयोध्या’ चित्रपटातून भारताचा गमावलेला गौरव परत मिळविण्याचा प्रयत्न करेल. या चित्रपटाचे दिग्दर्शनही ती करणार आहे. रंगोलीने सर्वप्रथम करीना कपूर-खानचे कौतुक केले. कारण तिने कंगनाबद्दल सकारात्मक टिप्पणी केली होती. करीना म्हणाली होती की, आता बॉलिवुडमध्येही अभिनेत्री बेधडक कामगिरी करत आहे. कंगण असो की विद्या, त्या सर्वजणी वेगवेगळया मार्गावर चालत असून प्रासंगिक भूमिका साकारत आहे. सध्या चित्रपटसृष्टीत महिलांसाठी चांगली वेळ आहे. दरम्यान, वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास कंगणा सध्या जयललिता यांच्या ‘थलाइवी’ या बायॉपिकमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटातील अनेक लुक्‍स समो आले असून चाहत्यांनीही त्याला खुप पसंती दर्शविली आहे.


 

 

Previous Post

मोदींचा होळी साजरी न करण्याचा निर्णय

Next Post

सीएएला विरोध पडला महागात; भाजप नेत्यावर पक्षाची मोठी कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सीएएला विरोध पडला महागात; भाजप नेत्यावर पक्षाची मोठी कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर
1xbet russia

मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिरास प्रचंड प्रतिसाद आज तज्ञांची टीम जळगावात

April 2, 2026
रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली
1xbet russia

रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

April 2, 2026
 डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात भगवान हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
1xbet russia

 डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात भगवान हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा

April 2, 2026
रेवा कुटी मध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा
1xbet russia

रेवा कुटी मध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा

April 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर

मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिरास प्रचंड प्रतिसाद आज तज्ञांची टीम जळगावात

April 2, 2026
रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

April 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon