• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मोदींचा होळी साजरी न करण्याचा निर्णय

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 4, 2020
in Uncategorized
0

नवी दिल्ली (वृत्तसंथा) – जगभरातील 60 देशांत हजारो जणांना बाधा झालेला आणि तीन हजारपेक्षा अधिक लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कोरोना विषाणूंच्या साथीने भारताचे दरवाजेही ठोठावले आहेत. आज सापडलेल्या सहा बाधीतांमुळे भारतातील बाधीतांची संख्या 12 वर पोहोचली आहे. जगभरात हाहाकार माजवणाऱ्या या साथीला तोंड देण्यास आपण किती सज्ज आहोत असा सवाल केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूंच्या साथीवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. त्यांनी ट्विट करत यंदाचा होळीला सार्वजनिक ठिकाणी होळीचा कार्यक्रमास सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे.
Narendra Modi
✔ @narendramodi
Experts across the world have advised to reduce mass gatherings to avoid the spread of COVID-19 Novel Coronavirus. Hence, this year I have decided not to participate in any Holi Milan programme.
42.6K
11:33 AM – Mar 4, 2020
Twitter Ads info and privacy
11.3K people are talking about this
त्यांनी ट्विट केले आहे की,’जगभरातील तज्ञांनी करोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी एखाद्या ठिकाणी गर्दी न करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे यावर्षी मी कोणत्याही होळीच्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.’ तत्पूर्वी, विमानतळ, बंदरावर येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात येत आहे. चीन, दक्षिण कोरीया, जपान, इराण, हॉंगकॉंग, मकाऊ, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, नेपाळ, थायलंड, सिंगापूर आणि तैवानला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेट देणाऱ्या प्रत्येकाची कसून वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने कोरोनो विषाणूंची चाचणी करण्यासाठी 12 प्रयोगशाळा किंवा केंद्र तयार केली आहेत. त्याच्या निष्कर्षाची पडताळणी पुण्यातील राष्ट्रीय विषाणूजन्य आजार संशोधन संस्थेत करण्यात येईल.


 

 

Previous Post

धोकादायक बसथांब्यांची जागा अतिक्रमणाच्या विळख्यात

Next Post

आता कंगणा साकारणार “अयोध्या’वर चित्रपट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आता कंगणा साकारणार "अयोध्या'वर चित्रपट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास

April 24, 2026
भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार

April 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon