• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उष्माघात कारणे , लक्षणे व उपाय

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 1, 2022
in आरोग्य, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – वैद्यकीय जाणकारांनी सांगितलेली उष्माघाताची कारणे , लक्षणे व उपायांची माहिती दिली असून ती आमच्या वाचकांसाठी देत आहोत.

उन्हाळयामध्ये शक्‍यतोवर उन्हात मजूरीचे काम फार वेळ करणे , कारखान्याचे बॉयलर रुममध्ये काम , काच कारखान्यातील काम .जास्त तापमानाच्या खोलीत काम , घट्ट कपडयांचा वापर अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.

शरीरास घाम सुटणे, तहान लागणे, शरीर शुष्क होणे. थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे. भुक न लागणे, चक्कर येणे, निसत्साहि होणे, डोके दुखणे.
रक्‍तदाब वाढणे, मानसिक बेचैन, अस्वस्थ, बेशुध्द अवस्था इत्यादी ही उष्माघाताची लक्षणे आहेत .

वाढत्या तापमानात फार वेळेत कष्टाची कामे टाळणे. कष्टाची कामे सकाळी लवकर अस्थवा संध्याकाळी कमी तापमान असतांना करावी. उष्णता शोषून घेणारे कपडे वापराने , काळया किंवा भडक रंगाचे कपडे वापरु नयेत, सेल किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत. जलसंजीवनींचा वापर करावा, पाणी भरपूर प्यावे, सरबत प्यावे. उन्हामध्ये काम करणे टाळावे सावलीत विश्रांती घ्यावी. शक्‍्यतो उन्हात फिरण्याचे टाळावे, आवश्यक कामे असल्यास उन्हात जाण्यापूवी भरपूर पाणी प्यावे किंवा लिंबू शरबत प्यावे. उन्हात जाण्या अगोदर जेवण करावे, रिकाम्या पोटी उन्हात जावू नये. काम व डोक्याचा उन्हापासून बचाव करणे आवश्यक आहे, डोक्याभोवती पांढरा रुमाल गुंडाळावा . वृध्दांना व बालकांना उन्हात फिरु देऊ नये. गॉगल्स व हेल्मेट वापरावे हे उष्माघात रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय आहेत .
उष्माघाताचा त्रास होत असल्यास रुग्णास हवेशीर खोलीत ठेवणे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत. शक्‍यतो वातानुकुलीत खोलीत ठेवावेत. रोगाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. रोग्याला बर्फाचे पाण्याने अंघोळ घालावी, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याचा पट्टा ठेवावा. आईसपॅक लावावेत हा उपचारांचाच एक भाग आहे.


 

 

Tags: #JALGAON #MAHARASHTRA #BHARAT
Previous Post

अमोल चौधरी यांचा वाढदिवस ; विद्यार्थ्यांना शैक्षणिक व बॉक्सिंग साहित्य वाटप

Next Post

मोदींच्या हत्येची धमकी ! ; राष्ट्रीय तपास यंत्रणेला धमकीचा मेल !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मोदींच्या हत्येची धमकी ! ; राष्ट्रीय तपास यंत्रणेला धमकीचा मेल !

मोदींच्या हत्येची धमकी ! ; राष्ट्रीय तपास यंत्रणेला धमकीचा मेल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन
1xbet russia

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

June 3, 2026
मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला
1xbet russia

मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला

June 3, 2026
दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत
1xbet russia

दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत

June 3, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

प्रेमाच्या आमिषाने विवाहितेवर वारंवार अत्याचार; पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल

June 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

June 3, 2026
मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला

मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला

June 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon