• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जागतिक जलदिन : जैन इरिगेशन व गांधीतीर्थतर्फे ‘पाणी’ विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 19, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी) – जैन इरिगेशन सिस्टिम्स्,, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे जागतिक जल दिनाच्या औचित्याने ( 22 मार्च ) उद्या ( 20 मार्च ) महात्मा गांधी उद्यान येथे सकाळी ‘पाणी’ या विषयावर निःशूल्क चित्रकला स्पर्धा आयोजण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी 4 थी ते 7 इयत्तेचा पहिला तर 8 वी ते 12 वी इयत्तेसाठी दुसरा गट ठरविण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सामान्यांना पाण्याचे महत्त्व कळण्यासाठी जैन इरिगेशनतर्फे दरवर्षी पाण्याबाबत जनजागृतिचे विविध उपक्रम करण्यात येतात. कोविडच्या आव्हानात्मक परिस्थिती व निर्बंधांमुळे दोन वर्षांपासून कार्यक्रम स्थगित होते. यावर्षीचित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून हा उपक्रम शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येत आहे.

चित्रासाठी कागद आयोजकांतर्फे पुरविण्यात येईल पेन्सिल, रंग इत्यादी साहित्य स्पर्धकाने स्वतः आणायचे आहे. सहभागी स्पर्धकांच्या चित्रांचे 22 मार्च रोजी जागतिक जल दिनाच्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात चित्रप्रदर्शन मांडले जाणार आहे. विजेत्या स्पर्धकांना 22 मार्चरोजी भाऊंचे उद्यान येथे संध्याकाळी 6.30 वा. पारितोषिके देऊन गौरव केला जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जैन इरिगेशनचे आर्टिस्ट आनंद पाटील यांच्याशी 9422276826, 9579775201 या क्रमांकावर संपर्क साधावा.

दोन्ही गटांसाठी विजेत्या स्पर्धकांसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ अशी स्वतंत्र पारितोषिके आहेत. पहिले 1100, दुसरे 750,
तिसरे – 500 आणि प्रत्येकी 500 रुपये असे 2 उत्तेजनार्थ असे रोख पारितोषिके आहेत. या चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊन पाण्याच्या
जागृतिसाठी आपलाही सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.


 

 

Tags: #jainirigation #jalgaon #aniljoshi
Previous Post

अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू ; अकस्मात मृत्यूची नोंद

Next Post

ट्रकची मोटारसायकलला धडक ; दोन जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ट्रकची मोटारसायकलला धडक ; दोन जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon