• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

गो से हायस्कूल येथे महिला दिनानिमित्त बक्षीस वितरण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 11, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0


पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित गो से हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त निबंध स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धा, 100 मीटर धावणे, संगीत खुर्ची, स्मरणशक्ती स्पर्धा मुलींसाठी व शिक्षिकासाठी स्पर्धा पार पडल्या या स्पर्धांचे बक्षीस वितरण नुकतेच करण्यात आले .

शिक्षिका अंजली गोहिल , ज्योती पाटील , शितल साळुंखे, संगीता लासूरकर यांनी इशस्तवन केले रुपेश पाटील , सागर थोरात. यांनी संगीत साथ दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष ज्योती वाघ, संचालिका जिजाताई पाटील, सुधा जोशी, सुनीता मांडोळे, वैशाली जडे, ललिता पाटील, महिला अध्यक्ष रेखा देवरे, संध्या बोरसे, सरला पाटील यांच्या हस्ते पी टी सीचे संस्थापक अध्यक्ष ओंकार वाघ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले

सूत्रसंचालन श्रद्धा पवार , ज्योती पाटील यांनी तर प्रास्ताविक वैशाली कुमावत. . यांनी केले सुधा जोशी , सरला पाटील , सुनिता मांडोळे यांनी मार्गदर्शन केले .

बक्षीस वितरणप्रसंगी 50 विद्यार्थिनींना गौरविण्यात आले. लिंबू चमचा स्पर्धेत चंदा चौधरी प्रथम, द्वितीय संगीता लासूरकर , तृतीय वैशाली कुमावत, संगीत खुर्ची ज्योती पाटील प्रथम, द्वितीय शितल साळुंखे, तृतीय गायत्री पाटील, निबंध स्पर्धा वैशाली कुमावत, चंदा चौधरी विभागून द्वितीय संगीता लासूरकर, तृतीय वनिता जगताप, गीत गायन संगीता लातूरकर, द्वितीय विभागून ज्योती पाटील, अंजली गोहिल, तृतीय श्रद्धा पवार यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. शिक्षिका शीतल महाजन यांच्या कन्या वैष्णवी महाजन यांना पीएचडी पदवी मिळाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शन गायत्री पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन मुख्याध्यापक सुधीर पाटील , उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक एन आर पाटील यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.


 

 

Tags: #JALGAON #MAHARASHTRA #BHARAT#pachora go.se.haghschool
Previous Post

मराठा आरक्षणासाठी उलट पायी प्रवास ; पाचोरा मराठा महासंघाच्या बापू गुंडांना सदिच्छा

Next Post

जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध
1xbet russia

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

July 18, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
Uncategorized

 भरधाव वाळूच्या डंपरची धडक; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

July 18, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

चाळीसगाव हादरले! १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार; पीडितेने दिला बालकाला जन्म

July 18, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

एकाच रात्री पाच वाहनांतील बॅटऱ्या लंपास; संशयित काही तासांत जेरबंद

July 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

July 18, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

 भरधाव वाळूच्या डंपरची धडक; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

July 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon