• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

मराठा आरक्षणासाठी उलट पायी प्रवास ; पाचोरा मराठा महासंघाच्या बापू गुंडांना सदिच्छा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 11, 2022
in Uncategorized
0


पाचोरा ( प्रतिनिधी ) – मराठा समाजाला तात्काळ आरक्षण मिळावं या मागणीसाठी पुणे येथील बापूराव गुंड पुणे ते दिल्ली उलट पायी प्रवासाला निघाला आहे पाचोरा मराठा महासंघ पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी पुणे ते दिल्ली उलट पायी चालत जाण्याचा संकल्प घेऊन जनजागृती करणाऱ्या बापूराव गुंड यांची पाचोरा मराठा महासंघाने धुळे येथे भेट घेऊन चर्चा केली. बापूराव गुंड यांनी पुणे ते दिल्ली उलट पायी प्रवास करून पंतप्रधानांसह अन्य प्रमुख नेत्यांना निवेदन देण्यासाठी आपले आंदोलन सुरू केले आहे.

बापूराव गुंड यांनी 22 फेब्रुवारीरोजी फुरसुंगी- पुणे येथून उलट पायी चालत दिल्लीकडे प्रस्थान केले आहे. मराठा आरक्षण, मतदानाची सक्ती, मराठा आरक्षणासाठी कायद्यात दुरुस्ती, महिलांवरील वाढते अत्याचार थांबवावेत, मुलींना मोफत शिक्षण , शेतीला अखंडीत वीज पुरवठा, यासह अनेक मागण्याचे निवेदन ते दिल्ली येथे पंतप्रधानांना देणार आहेत.

9 मार्च रोजी ते धुळे येथे पोहोचले. सायंकाळी पाचोराच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सतीश शिंदे यांचे समवेत बापूराव गुंड यांची धुळे येथे भेट घेऊन आंदोलनात सहभाग नोंदवला. बापूराव गुंड व सतीश शिंदे यांच्या जुन्या मैत्रीच्या गप्पा यावेळी झाल्या. याप्रसंगी पाचोरा तालुका मराठा महासंघाचे अध्यक्ष प्रा. शिवाजी शिंदे, उपाध्यक्ष प्रा. एस.डी. थोरात, सुनील देशमुख, सरचिटणीस राहुल बोरसे, चिटणीस चंद्रकांत पाटील, वैभव लांडगे, धुळे पंचायत समितीचे माजी सदस्य नितीन पाटील, शिवसेना धुळे जिल्हा संपर्क प्रमुख अतुल सोनवणे, जेष्ठ पत्रकार निंबा मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.


 

 

Tags: #JALGAON #MAHARASHTRA #BHARAT
Previous Post

हुंड्यासाठी लिधुरच्या विवाहितेचा छळ

Next Post

गो से हायस्कूल येथे महिला दिनानिमित्त बक्षीस वितरण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गो से हायस्कूल येथे महिला दिनानिमित्त बक्षीस वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध
1xbet russia

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

July 18, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
Uncategorized

 भरधाव वाळूच्या डंपरची धडक; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

July 18, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

चाळीसगाव हादरले! १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार; पीडितेने दिला बालकाला जन्म

July 18, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

एकाच रात्री पाच वाहनांतील बॅटऱ्या लंपास; संशयित काही तासांत जेरबंद

July 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

July 18, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

 भरधाव वाळूच्या डंपरची धडक; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

July 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon