जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील चिंचोलीमध्यै सेनिकांचे आज ग्रामस्थांनी जंगी स्वागत केले.
या स्वागतावेळी गावातील सर्व नागरिक हजर होते . प्रकाश कोळी असे या जवानांचे नागाव आहे . आपली सेवा संपवून हा सुपुत्र आज गावात आला त्यावेळी लोकांनी उत्साहात स्वागत केले . राष्ट्रभक्तीचा हा जणू अनोखा अविष्कार होता !
*पहा चिचोलीकरांच्या राष्ट्रभक्तीची दुर्दम्य निष्ठा अन वचनबद्धता …..*