• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांच्या गौप्यस्फोटाबाबत सर्वांचे लक्ष

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 15, 2022
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई ( वृत्तसेवा ) – शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या नेत्यांबाबत मोठा गौप्यस्फोट करणार असून यात ते नेमके काय बोलणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना आज मुंबईत महत्वाची पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा केली आहे. या पत्रकार परिषदेत ते मोठे गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. संजय राऊत यांनी यावेळी बोलताना भाजपच्या साडेतीन नेत्यांना आम्ही तुरूंगात टाकू असं म्हटलं होतं. त्यामुळे आता हे साडेतीन नेते कोण? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

संजय राऊत यांचे पहिले लक्ष्य हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याची शक्यता आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुक प्रतिज्ञापत्रात आपल्यावर असलेल्या गुन्ह्यांची माहिती लपवली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. हे प्रकरण आता अंतिम टप्प्यात आल्याचं समजतंय. न्यायालयाने राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही आयोगापासून माहिती लपवल्या प्रकरणी शिक्षा सुनावली होती. फडणवीस यांचं प्रकरण देखील त्याच स्वरुपाचं आहे. या प्रकरणात ते गोत्यात येण्याची शक्यता आहे. यासोबत फडणवीस यांच्या भावावर देखील आरोप होऊ शकतात.

दरम्यान, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे मुंबै बँक प्रकरणात सध्या अडचणीत सापडलेत. त्यांनी मुंबै बँकेत मजूर म्हणून निवडणुक लढवल्यामुळे अडचणीत आहेत. हे प्रकरण आता औद्योगिक न्यायालयाच्या कोर्टात प्रलंबित असून, यावरून राऊत आरोप करू शकतात

यासोबत आमदार प्रसाद लाड यांच्यावरही या पत्रकार परिषदेत आरोप होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर पालिकेत २००९ साली प्रसाद लाड यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. २०१४ मध्ये या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तब्बल शंभर कोटींपर्यंतचा हा घोटाळा असल्याची शक्यता असून राऊत याबाबत आरोप करण्याची शक्यता आहे.


 

 

Tags: #sanjay raut #shivsena #jalgaon #mharashtra #bharat
Previous Post

आव्हाणा येथे हाणामारी ; आठ जणांवर तालुका पोलीसात गुन्हा दाखल

Next Post

जि. प. सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांचा पाठपुरावा यशस्वी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जि. प. सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांचा पाठपुरावा यशस्वी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक
1xbet russia

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

May 21, 2026
शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता
1xbet russia

शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

May 21, 2026
जिल्हा पूर्वचे अध्यक्ष धनंजय चौधरी तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, महानगराध्यक्षपदी जमील शेख यांची नियुक्ती..!
1xbet russia

जिल्हा पूर्वचे अध्यक्ष धनंजय चौधरी तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, महानगराध्यक्षपदी जमील शेख यांची नियुक्ती..!

May 21, 2026
तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी
1xbet russia

बोदवडमध्ये तरुणाचा धारदार शस्त्राने खून

May 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

May 21, 2026
शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

May 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon