• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बाप रे ! चोपड्यात सहा वर्षाच्या चिमुकलीवर धारदार वस्तूने वार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 8, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

चोपडा (प्रतिनिधी ) –  सहा वर्षाच्या मुलीवर धारदार वस्तूने शेजारी राहणाऱ्या मुलीने वार करून जखमी केल्याची घटना चोपडा शिवारातील शिरपूर बायपास रोडवर घडली आहे. यात चिमुकली गंभीररित्या जखमी झाले असून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, चोपडा शिवारातील शिरपूर बायपास जवळ जानुबाई भाईदास बारेला (वय-३२) ह्यामहिला पती आणि चार मुलांसह वास्तव्याला आहे. मोलमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मंगळवारी ८ फेब्रुवारी रोजी जानुबाई बारेला ह्या कामानिमित्त शेतात गेल्या होत्या तर पती भाईदास काना बारेला हे मध्यप्रदेशात कामानिमित्त गेले होते. त्यावेळी चिमुकली रितू उर्फ रिता ही घरी एकटी होती. त्यांच्या घराच्या शेजारी किरण बारेला आणि त्याची बाहिण हे देखील राहतात. दरम्यान दुपारी २ वाजेच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या हॉटेल सुनिता जवळ सुमारास किरण बहिण हिने सहा वर्षाच्या चिमुकलीवर धारदार वस्तूने तोंडावर, हातावर, पायाच्या मांडीवर आणि डोक्याच्या मागच्या भावावर वार केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. दरम्यान मुलीला का मारले याची माहिती मिळू शकली नाही. मुलीच्या नातेवाईकांनी तातडीने चोपडा ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तर पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रात्री ८ वाजता दाखल केले. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साळवे करीत आहे.


 

 

Previous Post

१२ अंकी ग्राहक क्रमांकाचा जाच ; सुप्रीम कॉलनी स्वस्त धान्यापासून वंचित

Next Post

बॅँकेची फसवणूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बॅँकेची फसवणूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर
जैन कंपनी

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना ; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 6, 2026
युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर
जैन कंपनी

युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर

September 6, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

उसनेवार दिलेले पैसे मागितल्याचा राग; तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण

September 6, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा शहरात धाडसी घरफोडी; ३ लाख १० हजारांचा ऐवज लंपास

September 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना ; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 6, 2026
युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर

युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर

September 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon