• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उभ्या ट्रकमधून माल चोरणारे २ चोर पकडले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 6, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ बंद पडलेल्या कंटेनरमधून अज्ञात चोरट्यांनी ट्रकसाठी लागणारे टायर, ट्यूब व इतर साहित्य असा ३ लाख ३६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लांबविणाऱ्या दोन संशयितांना एमआयडीसी पोलीसांनी रविवारी सकाळी अटक केली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कंटेनर चालक सलमान खान सलीम खान पठाण (वय-२७) आणि अमीर शेख नाशिर मण्यार (वय-२० , दोन्ही रा. कजगाव ता. भडगाव) असे अटक केलेल्या दोन्ही संशयित आरोपींची नावे आहेत.

जळगाव येथील एस.के. ट्रान्सलाईन येथील कंपनीच्या मालकीचा ( एम एच -१९, सी वाय -२२८१ ) कंटेनर आहे. पुण्यातील ब्रिजस्टोन टॉयर कंपनीने त्याचा माल गुहाटी येथे पोहचविण्याचे काम त्यांना दिले होते. त्यानुसार २ फेब्रुवारी रोजी कंटेनरमध्ये कंटेनरचालक सलमान खान सलीम खान पठाण याने पुण्यातील ब्रिजस्टोन टॉयर कंपनीतून सुमारे ३ लाख ३६ हजार माल भरून गुहाटीकडे ने रवाना झाला. रात्री कंटनेर घेवून जळगाव कडे येत असतांना तालुक्यातील रामदेववाडी येथील रस्त्यावर त्यांचा कंटेनर बंद पडला. सलमान खान सलीम खान पठाण हे अंधार असल्यामुळे रस्त्याच्या बाजूला कंटेनर थांबून तिथेच झोपले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कंटेनरचे दरवाजाचे सील तोडून मध्ये ठेवलेला ३ लाख ३६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ४ वाजता उघडकीला आले. सायंकाळी ७ वाजता जळगाव येथील एस.के. ट्रान्सलाईन रामदास साहेबराव खैरनार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात न्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीसांनी कंटेनर चालक सलमान खान सलीम खान पठाण यांची चौकशी केली असता समाधानकारक उत्तर न दिल्याने पोलीसांच्या त्यावर संशय बळावला. त्याला खाक्या दाखवताच त्यानेच साथीदार अमीर शेख नाशिर मण्यार याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन मुंडे, हेमंत पाटील, स्वप्नील पाटील, प्रदीप पाटील, किशोर पाटील, मुकेश पाटील यांनी संशयित आरोपी सलमान खान सलीम खान आणि अमीर शेख नाशिर मण्यार यांना अटक केली. त्याच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन मुंढे करीत आहे.


 

 

Previous Post

राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाच्या ३ संशोधन केंद्रांना मान्यता

Next Post

जळगावात ट्रकवर आदळल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात ट्रकवर आदळल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाणीपुरवठा योजनेच्या अर्जावरून वाद; ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर मारहाण

August 29, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

उड्डाणपुलाजवळून कारसह ७५ हजारांचा ऐवज चोरी

August 29, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई; १.११ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 29, 2026
मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय; भुसावळात गाडी थांबवून वैद्यकीय तपासणी
1xbet russia

मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय; भुसावळात गाडी थांबवून वैद्यकीय तपासणी

August 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाणीपुरवठा योजनेच्या अर्जावरून वाद; ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर मारहाण

August 29, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

उड्डाणपुलाजवळून कारसह ७५ हजारांचा ऐवज चोरी

August 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon