• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जामनेर तालुक्यात शिवसेना-युवासेनेतर्फे आपला लेक,आपल्या दारी अभियान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 31, 2022
in खान्देश, जळगाव
0

जामनेर (प्रतिनिधी ) – शिवसेना-युवासेना जामनेर तालुक्याच्या वतीने “आपला लेक,आपल्या दारी” या अभियानाची सुरुवात १ फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात येणार आहे. .

अभियानाच्या पत्रकाचे प्रकाशन काल दि.३०/०१/२०२२ (रविवार) रोजी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, शिवसेना सहसंपर्क प्रमुख मा.आ.चंद्रकांत सोनवणे, जळगाव म.न.पा.उपमहापौर कुलभूषण पाटील,जि.प.सदस्य प्रतापराव पाटील आणि दि.३१/०१/२०२२(सोमवार) रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हे अभियान युवासेना विस्तारक कुणाल दराडे आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.मनोहर पाटील यांच्या मार्गदर्शनात युवासेना उपजिल्हा प्रमुख विश्वजितराजे मनोहर पाटील यांच्या नेतृत्वाखाली असुन शिवसेना-युवासेनेचे सर्व पदाधिकारी गावागावात जाऊन प्रत्येक घरातील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि शासकीय योजनांचा लाभ सर्व सामान्य माणसाला जास्तीतजास्त होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

यावेळी ना.गुलाबराव पाटील साहेबांच्या हस्ते पळासखेडा काकरचे विनोद राठोड,बळीराम राठोड,देऊळगाव गुजरीचे रविंद्र सापतोल,शुभम जैस्वाल,सुनिल तेली,अक्षय तेली तर शिवसेना जिल्हाप्रमुख आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शेरी येथील अक्षय पाटील व लोंढ्री तांडा येथील पवन पवार यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.प्रसंगी युवासेना उपजिल्हा प्रमुख विश्वजितराजे मनोहर पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील,माजी युवा उपजिल्हाप्रमुख ॲड.भरत पवार,युवासेना ता.कार्यकारणी सदस्य मयुर पाटील, तालुका प्रसिध्दी प्रमुख मुकेश जाधव,उपतालुकाप्रमुख रोहन राठोड, बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष प्रा.ईश्वर चोरडिया,युवा उपतालुका प्रसिद्धीप्रमुख कार्तिक काळे, शिवसेना गट प्रमुख विकास अहिर,पं.स.गण प्रमुख तथा रोहयो समिती सदस्य अरुण सावकारे,शिवसेना माजी उपतालुकाप्रमुख श्यामराव पाटील, मोरगाव उपसरपंच संतोष राठोड, पिंपळगाव गोलाईत ग्रा.पं‌.सदस्य हरिसिंग सिसोदिया, तळेगाव ग्रा.पं.सदस्य दिपक पाडोळसे,कैलास दांडगे,योगेश वंजारी,बिरेंद्रसिंग राठोड,वैभव दांडगे,सागर कांडेलकर,सचिन राठोड यांच्यासह शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.


 

 

Tags: #shivsena #jamner
Previous Post

शेतात नेऊन अल्पवयीन मुलीला धमकावत अत्याचार ; बाळंतपणानंतर गुन्हा दाखल ; जामनेर तालुक्यातील घटना

Next Post

महावितरणच्या ‘सौर ऊर्जा’ प्रकल्पांची वाटचाल जोमात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महावितरणच्या ‘सौर ऊर्जा’ प्रकल्पांची वाटचाल जोमात

महावितरणच्या ‘सौर ऊर्जा’ प्रकल्पांची वाटचाल जोमात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
1xbet russia

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय रूग्णालय येथे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय रूग्णालय येथे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon