• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एकाच कुटुंबातील करोना चाचणी निगेटिव्हमुळे घरी सोडण्यात आले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 24, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – सांगवी येथील पुणे जिल्हा रुग्णालयातून आज करोना चाचणी निगेटिव्ह आलेल्या चौघांना घरी सोडण्यात आले. महिला, तिचा दीर आणि महिलेच्या एक आणि आठ वर्षाच्या चिमुरड्या मुली करोनावर मात करीत आजारातून बऱ्या झाल्या. त्यामुळे रुग्णालयातील सर्वांनीच आनंद व्यक्त केला. चौघांना ऍम्ब्यूलन्समधून त्यांच्या मूळ गावी बारामतीला सोडण्यात आले. संबंधित रुग्णांवर उपचार करणारे डॉक्‍टर, वैद्यकिय अधिकारी यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना शुभेच्छा देऊन निरोप दिला. एकाच कुटुंबातील या चौघांना 7 तारखेला बारामती येथून पुणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांची चाचणी घेतल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, रुग्णालयात त्यांच्यावर सलग 14 दिवस उपचार करण्यात आले. डॉक्‍टरांनी केलेले उपचार आणि घेतलेली योग्य काळजी यामुळे चौघेही करोनामुक्त झाले. 21 तारखेला त्यांची पहिली चाचणी घेण्यात आली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. 22 तारखेला परत दुसऱ्यांदा त्यांची चाचणी घेण्यात आली. त्याचा अहवाल देखील निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार त्यांना आज सकाळी रूग्णालयातून ऍम्ब्युलन्सद्वारे बारामतीला सोडण्यात आले. करोनामुक्त झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदछटा झळकत होती. चौघा रुग्णांना 14 दिवस घरीच थांबावे लागणार आहे.


 

 

Previous Post

उत्तर प्रदेशात कोरोना संक्रमित संख्या 1568

Next Post

लोकंडाऊनमुळे गेम्स खेळण्याचा मुलांना चांगलाच छंद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लोकंडाऊनमुळे गेम्स खेळण्याचा मुलांना चांगलाच छंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम
1xbet russia

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम

February 18, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

कर्जाच्या तणावातून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

February 18, 2026
पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!
1xbet russia

पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!

February 18, 2026
तहसीलदारांनी जप्त केलेल्या वाहनाच्या नंबर प्लेटची अफरातफर !
1xbet russia

बनावट वेबसाईटस्‌, ॲप आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सावध राहा

February 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम

February 18, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

कर्जाच्या तणावातून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

February 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon