पारोळा( प्रतिनिधी) – कर्नाटकातील काही समाजकंटकांनी हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली होती. पारोळा येथील मनसे कार्यकर्त्यांनी नुकताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं लहान चिमुकलीच्या हस्ते अभिषेक करून निषेध केला .
यावेळी मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष प्रज्वल चव्हाण, तालुकाध्यक्ष वसंत पवार , उप तालुकाध्यक्ष दादाभाऊ पाटील शहराध्यक्ष मिलिंद शार्दुल , हितेश पाटील, शरद पाटील, राजेश बाविस्कर, शशांक जाधव, अजय सोनवने, वाल्मिक पाटील , सागर भोई, सागर पाटील, आप्पा पाटील, यश ठाकुर, मनोज भोई, विजय महाजन, हेमंत ठाकुर, भटू पाटील, चेतन भोई, समाधान महाजन, करण पवार, सागर जाधव, अमोल पाटील आदी उपस्थित होते