• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अंजनी धरणाच्या कालव्याचे पाणी बोरगाव परिसरात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 5, 2022
in खान्देश, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – बोरगाव येथील नागीण नदीवरील कालव्याच्या पुलाचे लोकार्पण लोकार्पण पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. या कालव्यात आज 30 वर्षानंतर पाणी आले जलपूजन जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे ५७६ हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे. याचा लाभ बोरगाव बुद्रुक , बोरगाव खुर्द, टोळी आणि बांभोरी शिवारातील शेतकर्‍यांना होणार आहे.

या कार्यक्रमाला जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, महिला आघाडी तालुकाप्रमुख जनाबाई पाटील, बोरगाव बुद्रुकचे सरपंच नाना मोरे, उपसरपंच नितीन पाटील, आयोजक भैय्या मराठे, प्रमोद पाटील, ग्रामपंचायत सदस्य किशोर मराठे, ज्ञानेश्‍वर मराठे, गोकुळ पाटील, माधव मराठे, किशोर मराठे, समाधान मराठे, विनोद मराठे, संदीप मराठे, लक्ष्मण मराठे, वासुदेव मराठे, भिकन मराठे, पिंटू पाटील, गोविंद पाटील, आदींची उपस्थिती होती.

ना. गुलाबराव पाटील यांनी अंजनी धरणावरून बोरगावसह परिसरात १० किलोमीटरचा कालवा मंजूर केला होता. यामुळे बोरगाव बुद्रुक व खुर्द तसेच टोळी, बांभोरी येथील शेतकर्‍यांना लाभ होणार होता. यामुळे ५७६ हेक्टर जमीन ओलीताखाली येणार होती. मात्र कालवा पूर्ण झाला असला तरी जलसेतूच्या अभावामुळे फक्त ६ किलोमीटरपर्यंतच कालव्यातून पाणी जात होते. शेतकर्‍यांची ही समस्या लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी २ कोटी ३१ लक्ष निधी मंजूर करून जलसेतूचे काम पूर्ण केले. यामुळे आता पूर्ण १० किलोमीटरपर्यंत कालव्यातून शेतकर्‍यांना पाणी मिळणार आहे सुदैवाने अंजनी धरण पूर्ण भरल्याने  आवर्तन मिळणार असल्यामुळे या कालव्यातून परिसराचा कायापालट होणार आहे.


 

 

Tags: #jalgaon #paladhi #palakmantrigulabravpatil
Previous Post

जळगाव जिल्हा दिव्यांग सेनेचे स्वस्त धान्यासाठी उपोषण

Next Post

लगे रहो मुन्नाभाई ! ; जळगावचा सेल्समन वसईत अस्थिरोगतज्ञ !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
लगे रहो मुन्नाभाई ! ; जळगावचा सेल्समन वसईत अस्थिरोगतज्ञ !

लगे रहो मुन्नाभाई ! ; जळगावचा सेल्समन वसईत अस्थिरोगतज्ञ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास

April 24, 2026
भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार

April 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon