• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चिंचोली चाकूहल्ला ; दोन्ही गटांच्या तक्रारींवरून गुन्हे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 4, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – चिंचोली येथील तरूणावर किरकोळ वादावरून बसस्थानकाजवळ चाकूहल्ला रविवारी झाला होता. सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्पविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले .

निलेश दिलीप गडकर (वय-२१, रा. चिंचोली ) आईवडीलांसह वास्तव्याला आहे. तो नूतन मराठा महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकत आहे. रविवारी रात्री निलेश घरी असताना त्याच्या गावातील गौरव शेळके याने फोन करून बोलावले . निलेश बसस्थानकाजवळ भेटायला गेला. त्यावेळी गौरव सोबत दिनेश शेळके, गोपाल शेळकेसह चार ते पाच जण हातात बॅट, हॉकी स्टिक आणि चाकू घेऊन उभे होते. तू ३१ डिसेंबरच्या पार्टीला जास्त बोलत होता, असे म्हणत गौरवने त्याच्या हातातील चाकूने निलेशच्या डोक्यावर वार करून गंभीर दुखापत केली. नंतर इतरांनी बॅट व हॉकीस्टीकने बेदम मारहाण केली. जखमी अवस्थेत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. सोमवारी निलेश गडकर यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गौरव शेळके, दिनेश शेळके, गोपाल ज्ञानेश्वर शेळके ( सर्व रा. चिंचोली ) यांच्यासह ५ जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो हे कॉ गफुर तडवी करीत आहेत .

गौरव शेळके (वय-२० , रा. चिंचोली )च्या फिर्यादीत म्हटले आहे की, निलेश गडकरने ३१ डिसेंबररोजी शिवीगाळ केली होती. याचा जाब विचारण्यासाठी गौरव २ जानेवारीरोजी बसस्थानकाजवळ आला होता. जाब विचारला असता निलेश गडकरने लोखंडी रॉडने डोक्यात घाव घातले. त्याचा भाऊ सागर गडकर आणि विनोद गडकर यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तिघांनी दगड गौरव शेळकेच्या अंगावर मारले. यात गौरव जखमी झाला होता. त्याला जळगावातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी गौरव शेळके यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी निलेश गडकर, सागर गडकर आणि विनोद गडकर ( तिघे रा. चिंचोली ) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना सचिन पाटील करीत आहेत .


 

 

Tags: #jalgaon #chincholi
Previous Post

पाचोऱ्यात विद्यार्थ्यांचे लसीकरण

Next Post

४ धाडी , जुगार , सट्टा चालवणारे आणि खेळणारे १० आरोपी पकडले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

४ धाडी , जुगार , सट्टा चालवणारे आणि खेळणारे १० आरोपी पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

व्हिडिओला पडले बळी : शेअरमध्ये ४ कोटी नफ्याचे आमिषापोटी झाली १३ लाख रुपयांत फसवणूक !
क्राईम

बीएएमएस प्रवेशाच्या नावाखाली ८ लाखांचा कथित गंडा !

October 20, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
क्राईम

हर्बल लाईफ कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून १ कोटी २३ लाखांची फसवणूक; मुख्य आरोपी बडनेरा रेल्वे स्थानकावरून जेरबंद

October 20, 2026
शिव कॉलनी परिसर मित्र मंडळ : नवरात्री उत्सवात ६५ जणांचे उस्फूर्त रक्तदान
खान्देश

शिव कॉलनी परिसर मित्र मंडळ : नवरात्री उत्सवात ६५ जणांचे उस्फूर्त रक्तदान

October 20, 2026
जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर!
जैन कंपनी

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर!

October 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

व्हिडिओला पडले बळी : शेअरमध्ये ४ कोटी नफ्याचे आमिषापोटी झाली १३ लाख रुपयांत फसवणूक !

बीएएमएस प्रवेशाच्या नावाखाली ८ लाखांचा कथित गंडा !

October 20, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

हर्बल लाईफ कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून १ कोटी २३ लाखांची फसवणूक; मुख्य आरोपी बडनेरा रेल्वे स्थानकावरून जेरबंद

October 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon