• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोविंड उपचारासाठी आता Molnupiravir गोळी ; ५ दिवसांचा कोर्स १४ हजारांचा !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 4, 2022
in आरोग्य, खान्देश, जळगाव
0
कोविंड उपचारासाठी आता Molnupiravir गोळी ; ५ दिवसांचा कोर्स १४ हजारांचा !

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – Molnupiravir गोळीला भारतामध्ये कोविंड विरोधात आपात्कालीन स्थितीमध्ये मान्यता देण्यात आली. सौम्य ते प्रभावी कोविड संक्रमणाविरोधात या गोळीचा वापर करता येणार आहे. सोमवारी ही गोळी बाजारात उपलब्ध करून देण्यात आली.

एका गोळीची किंमत 1,399 रुपये आहे. ही गोळी पाच दिवसांच्या कोर्ससाठी तयार करण्यात आलेली आहे. कोरोना संक्रमणा विरोधात आतापर्यंतचे हे सर्वात स्वस्त औषध मानल्या जात आहे. 800 ग्रॅमची ही गोळी दिवसातून दोन वेळा पाच दिवसांसाठी घ्यावी लागणार आहे.

आतापर्यंत कोरोनाविरोधातील संशोधनात शास्त्रज्ञांनी आणि संशोधकांनी मोठी मजल मारली असून अनेक कंपन्यांच्या लस बाजारात उपलब्ध आहेत. काही औषधी कंपन्या कोरोना विरोधात गोळी अथवा द्रवरूपात औषध तयार करून तोंडावाटे त्याचा वापर वाढवण्यावर भर देत आहेत. या कंपन्यांमध्ये Hetro, Sun Pharma, Natco, Dr Reddy या कंपन्यांचा समावेश आहे. तोंडावाटे औषध तयार करण्याची जबाबदारी या कंपन्यांनी पेलली आहे. Merck या कंपनीने त्यांची सहभागीदार Ridgeback सोबत तोंडावाटे औषध तयार करण्याच्या प्रक्रियेला गती दिली असून लवकरच या कंपन्यांचे औषध बाजारात उपलब्ध होईल 1500 ते 2500 रुपये दरम्यान या संपूर्ण औषध किटची किंमत असेल.

नवीन संशोधनामुळे लढाईला मोठे बळ मिळणार आहे. संसर्गजन्य आजारा विरोधातील मोहिमेमध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने औषध मिळण्याच्या या प्रक्रियेमुळे हा लढा तीव्र करता येईल. या गोळ्यांचा खर्च सर्वसामान्यांच्या आटोक्यात आल्यामुळे कोरोनामुळे तयार भीतीचे वातावरण निवळण्यात बऱ्याच अंशी यश मिळेल. प्राथमिक स्वरूपातील हे प्रयोग कोरोना मुळे बाधित होणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी गेमचेंजर ठरतील.

Mankind Pharma या कंपनीने सहभागीदार BDR Pharma यांच्यासोबत संशोधन करत तोंडावाटे घेण्यात येणाऱ्या गोळी ची निर्मिती केली आहे. या गोळीचे नाव Molulife (200 mg) असे असून दिल्ली आणि उत्तर भारतातील काही शहरांमध्ये ही गोळी संक्रमण ग्रस्त रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर Sun Pharma या औषध क्षेत्रातील नामवंत कंपनीने MolxVir गोळी तयार केली असून ती 1500 रुपयांमध्ये बाजारात उपलब्ध आहे.


 

 

Tags: #jalgaon
Previous Post

सत्रासेनजवळ १४ तलवारीसह चार आरोपी गजाआड ; पाचवा फरार

Next Post

जळगावातील २९ नगरसेवकांना विभागीय आयुक्तांची नोटीस

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावातील २९ नगरसेवकांना विभागीय आयुक्तांची नोटीस

जळगावातील २९ नगरसेवकांना विभागीय आयुक्तांची नोटीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon