• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पालकमंत्र्यांच्या हस्ते तरडे , अहिरे येथे शेतरस्त्यांसह कामांचा शुभारंभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 3, 2022
in खान्देश, जळगाव
0

जळगांव (प्रतिनिधी ) – प्रत्येक गावातील शिवारांना रस्त्यांनी जोडण्यासह आवश्यक कामांना गती मिळाली आहे. विकासात कोणताही भेदभाव नसून ग्रामस्थांनी कामे सुचवल्यास तात्काळ निधीसाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.तरडे आणि अहिरे बुद्रुकमध्ये शेतरस्त्यांचे डांबरीकरण आणि अन्य सुमारे १ कोटी ३० लक्ष रूपयांच्या कामांचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी शेत रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे आवर्जून नमूद केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुकाप्रमुख गजानन पाटील, पंचायत समिती सभापती प्रेमराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील,  युवासेना तालुका प्रमुख चेतन पाटील, उपतालुका प्रमुख पवन पाटील, उपसभापती प्रेमराज बापू पाटील, दीपक सोनवणे, डी. ओ. पाटील, लोकनियुक्त सरपंच अशोक पाटील, उपसरपंच सौ. अनिता पाटील, परिसरातील सरपंच भैय्या पाटील, डॉ. विलास पाटील, गणेश पाटील, कैलास पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विकासो संचालक, सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी सरपंच चंद्रशेखर भाटीया व युवा सेना उपतालुका प्रमुख पवन पाटील यांनी तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील यांनी केले.

याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते चमगाव फाटा ते उखळवाडी शेतरस्त्याचे डांबरीकरण ( ५० लक्ष रूपये ) ; तरडे ते भवानी माता मंदिर शेतरस्त्याचे डांबरीकरण ( ५० लक्ष रूपये ) या दोन रस्त्यांच्या कामांचे भूमिपुजन करण्यात आले. अहिरे बुद्रुक येथे सामाजिक सभागृहाचे भूमिपुजन ( १० लक्ष ) आणि रस्ता कॉंक्रीटीकरण ( ६ लक्ष रूपये ) या कामांचा शुभारंभकरण्यात आला.तरडे येथील सामाजिक सभागृहाचे भूमीपुजनदेखील ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील आणि तालुकाप्रमुख गजानन पाटील यांनी मनोगतातून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे कौतुक केले.

शेतरस्ते इतिहासात पहिल्यांदाच डांबीकरणाच्या माध्यमातून तयार करण्यात येत असून शेत-शिवार जोडल्यास याचा शेतकर्‍यांना आणि पर्यायाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला लाभ होणार असून याचमुळे आपला शेतरस्त्यांवर प्रामुख्याने भर असल्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी आवर्जून नमूद केले.

ना. गुलाबराव पाटील यांनी दोन्ही शेतरस्त्यांच्या कामांच्या भूमिपुजनाचा मान युवासेवा उपतालुका प्रमुख पवन पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील यांना दिला. फलकाचे अनावरण करत असतांना स्वत: पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी हातात स्मार्टफोन घेऊन त्यांची छायाचित्रे काढली. ना. गुलाबराव पाटील यांचा साधेपणा आणि कार्यकर्त्यांना सन्मान प्रदान करण्याच्या स्वभावाचे याप्रसंगी उपस्थितांनी कौतुक केले.


 

 

Tags: #palakmntrigulabravpatil #tardeahire villege
Previous Post

पारोळ्यात तालुकास्तरीय समित्यांच्या बैठका

Next Post

सत्रासेनजवळ १४ तलवारीसह चार आरोपी गजाआड ; पाचवा फरार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सत्रासेनजवळ १४ तलवारीसह चार आरोपी गजाआड ; पाचवा फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon