• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मद्यपी पतीचा पत्नीकडून खून ; एका वर्षांनंतर आरोपी निष्पन्न !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 27, 2021
in Uncategorized, क्राईम, जळगाव
0

पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या चाणाक्ष निरीक्षणाने उलगडा

भुसावळ ( प्रतिनिधी ) – व्यसनी पतीकडून सतत मारहाण व शिविगाळीने कंटाळून 46 वर्षीय विवाहितेने पतीचा खून केल्याची घटना भुसावळातील लक्ष्मी नारायण नगरमध्ये ( हनुमान मंदिरामागे ) घडली. विशेष म्हणजे आरोपी पत्नीचं असल्याचे एका वर्षांनंतर पोलिसांनी निष्पन्न केले. या घटनेत गणेश प्रभाकर महाजन (50, रा.लक्ष्मी नारायण नगर, हनुमान मंदिरामागे, भुसावळ) यांचा मृत्यू झाला. आरोपी पत्नी सीमा महाजन (46, ) हिला पोलिसांनी अटक केली आहे.

वर्षभरापूर्वी ही घटना घडली असली तरी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी अकस्मात मृत्यूच्या अहवालाची बारकाईने तपासणी केल्यानंतर मयताची आत्महत्या नसून खून असल्याचा निष्कर्ष काढला होता बारकाईने झालेल्या पोलिस तपासानंतर मयताचा खून झाल्याची बाब स्पष्ट झाली. भाजीपाला विक्री करणारे गणेश महाजन (50, रा.लक्ष्मी नारायण नगर) हे पत्नीला दारू पिवून सतत मारहाण व शिविगाळ करीत होते त्यामुळे या त्रासाला कंटाळून त्यांची पत्नी सीमा महाजन यांनी त्यांचा नायलॉन दोरीने गळा आवळला मात्र ही बाब पोलिसांपासून लपवून ठेवत गणेश महाजन यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनादेखील सुरूवातीला संशय न आल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मात्र अभ्यासू डीवायएसपींकडे या गुन्ह्याची कागदपत्रे येताच त्यांनी ही आत्महत्या नसून खून असल्याचे सांगत यंत्रणा कामाला लावली व खूनाचा गुन्हा उघड केला.

भुसावळचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी वर्षभरात दोन खुनांची यशस्वीपणे उकल केली आहे. रावेर तालुक्यातील सुनोदा येथील रहिवाशी दीपक भगवान सपकाळे (24) या तरुणाचा घराशेजारील विवाहितेशी असलेल्या अनैतिक संबंधानानंतर खून करण्यात आला होता. आरोपींनी मृतदेह नशिराबाद रेल्वे रूळावर फेकला मात्र ज्या पद्धत्तीने तरुणाचा मृतदेह घटनास्थळी आढळला ती पद्धत पाहून हा खूनच असल्याचा निष्कर्ष वाघचौरे यांनी त्याचवेळी काढला. मयताच्या मोबाईलवर आलेला अखेरचा कॉल, मयताची घटनास्थळी आढळलेली दुचाकी व तांत्रिक विश्लेषणानंतर हा खून डिसेंबर 2020 मध्ये उघडकीस आला होता. या गुन्ह्यात 21 वर्षीय विवाहितेसह तिचा पती नितीन राजू धाडे (24, सुनोदा) व विवाहितेचा भाऊ हेमंत बाळू कोळी (21, रा.पाडळसा) व अन्य एका विधीसंघर्षग्रस्त बालकाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #jalgaon #police #crimenews #bhusaval
Previous Post

आमदार मंगेश चव्हाण यांनी सरकारचा नाकर्तेपणा कुर्त्यावर मांडला !

Next Post

विधानसभा अध्यक्ष निवडणूक : आवाजी मतदानास राज्यपालांचा विरोध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विधानसभा अध्यक्ष निवडणूक : आवाजी मतदानास राज्यपालांचा विरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon