• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बिहार विधानसभेत दारुच्या बाटल्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 30, 2021
in भारत
0

पाटणा ( वृत्तसंस्था ) – दारुबंदी असलेल्या बिहारमध्ये विधानसभा परिसरात दारुच्या बाटल्या सापडल्याने गदारोळ झाला आहे. बिहार विधानसभा परिसरात दारुच्या मोकळ्या बाटल्या आढलल्यामुळे खळबळ उडाली आहे.

यावरुन राजकारण रंगलं असून माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडीचे आमदार तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दारुच्या बाटल्या सापडल्याने मुख्यमंत्र्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे असं ते म्हणाले आहेत.

विधानसभा परिसरात दारुच्या मोकळ्या बाटल्या मिळाल्याची माहिती मिळताच तेजस्वी यादव घटनास्थळी पोहोचले तेजस्वी यादव यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर केला आहे. हे आश्चर्यकारक असून मुख्यमंत्र्यांच्या चेंबरपासून काही पावलांच्या अंतरावर वेगवेगळ्या ब्रॅण्डची दारु उपलब्ध असल्याचं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.

इतक्या कडक सुरक्षेत सुरु असलेल्या अधिवेशनादरम्यानही विधानसभेत दारु मिळत असेल तर उर्वरित बिहारची फक्त कल्पना करा असं म्हणत तेजस्वी यादव यांनी हे लाजिरवाणं असल्याचं म्हटलं आहे.

तेजस्वी यादव यांनी संपूर्ण राज्यात पूर्णपणे दारुबंदी लागू करावं असं म्हटलं आहे. “हे अत्यंत गंभीर आहे. राज्यभरात दारुच्या बाटल्या सापत आहेत. दारुवर पूर्ण बंदी असली पाहिजे,” असं तेजस्वी यादव म्हणाले आहेत.

नितीश कुमार यांनीदेखील हे गंभीर असल्याचं मान्य करताना चौकशी केली जाईल अशी माहिती दिली. अध्यक्षांनी परवानगी दिली तर आम्ही मुख्य सचिव आणि डीजीपींना याचा तपास करायला सांगू शकतो,” असं नितीश कुमार म्हणाले आहेत.

बिहार विधानसभा हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. मात्र कामकाज सुरु होण्याआधीच दारुबंदीवरुन राष्ट्रीय जनता दलाचे आमदार भाई वीरेंद्र आणि भाजपाचे आमदार संजय सरावगी यांच्यात वाद झाला. राष्ट्रीय जनता दलाच्या आमदाराने भाजपा आमदाराला शिव्या देण्यास सुरुवात केली.


 

 

Previous Post

अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टीकोन समितीवर योजना पाटील

Next Post

जिल्हा रुग्णालयाचा कारभार “रामभरोसे” ? ; जीएमसीला वैद्यकीय अधिक्षकच मिळेना !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्हा रुग्णालयाचा कारभार "रामभरोसे" ? ; जीएमसीला वैद्यकीय अधिक्षकच मिळेना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
1xbet russia

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

February 19, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

नोकरी करणाऱ्या तरुणीवर कार्यालयातच लैंगिक अत्याचार

February 19, 2026
शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम
1xbet russia

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम

February 18, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

कर्जाच्या तणावातून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

February 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

February 19, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !

नोकरी करणाऱ्या तरुणीवर कार्यालयातच लैंगिक अत्याचार

February 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon