• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळात पोलीस अधिकाऱ्यालाच जीवे मारण्याची धमकी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 28, 2021
in क्राईम, जळगाव
0

भुसावळ ( प्रतिनिधी ) – गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरिक्षकालाच जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला . धमकावणाऱ्या टोळक्याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाजारपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरिक्षक महेश घायतड हे चालक दिनेश कापडणे यांच्यासह शहरातील श्रीरामनगर भागात शुक्रवारी मध्यरात्री गस्त घालत होते हनुमान मंदिराजवळ विना क्रमांकाच्या दुचाकीसह एक झायलो कार दिसून आल्याने त्यांनी संबंधीतांना विचारणा केली. यावेळी सात-आठ जणांच्या टोळक्याने त्यांना धक्काबुक्की करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. आम्ही आधी एक खून केला असून आम्हाला बॅकींग असल्याने कुणी आमचे काहीही बिघडवू शकत नसल्याचे सांगत त्यांनी घायतड यांना धमकावले.

उपनिरीक्षक घायतड यांच्या फिर्यादीनुसार निखिल राजपूत, अक्षय न्हावकर उर्फ थापा, गोलू कोल्हे, नकुल राजपूत, आकाश पाटील, अभिषेक शर्मा, नीलेश ठाकूर व अन्य एक अनोळखी अशा ८ जणांविरुद्ध ठार मारण्याचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा व इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला. तपास स पो नि हरीष भोये करत आहेत.

या टोळक्याचा म्होरक्या निखील राजपूत पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांनी दिली थेट पीएसआयलाच धमकी दिल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.


 

 

Previous Post

विक्रम पाटलांच्या लग्नासाठी ना छगन भुजबळ जळगावात

Next Post

विविध संघटनांतर्फे महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विविध संघटनांतर्फे महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लिग ची रविवारी ‘ग्रॅण्ड फायनल’
जैन कंपनी

जळगाव क्रिकेट लिग ची रविवारी ‘ग्रॅण्ड फायनल’

April 25, 2026
लग्नाच्या हळदीत ‘बँड’चे वाहन पुढे घेतल्याच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण
1xbet russia

लग्नाच्या हळदीत ‘बँड’चे वाहन पुढे घेतल्याच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण

April 25, 2026
वीट चोरीचा संशय घेतल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला
1xbet russia

वीट चोरीचा संशय घेतल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

April 25, 2026
कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित
Uncategorized

कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित

April 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव क्रिकेट लिग ची रविवारी ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची रविवारी ‘ग्रॅण्ड फायनल’

April 25, 2026
लग्नाच्या हळदीत ‘बँड’चे वाहन पुढे घेतल्याच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण

लग्नाच्या हळदीत ‘बँड’चे वाहन पुढे घेतल्याच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण

April 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon