• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पोलिसांना घाबरून नदीत उडी टाकल्याने मृत्यू ; नंतर जमावाच्या हल्ल्यात ३ पोलीस जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 26, 2021
in क्राईम, महाराष्ट्र
0

पुणे ( प्रतिनिधी ) – बारामतीतील सोनगाव येथे पोलीस पथक अवैध दारु विक्रेत्यावर कारवाई करत असताना भितीपोटी मंगलेश भोसले (वय ४५, रा. सोनगाव) याने निरा नदीवरील बंधाऱ्यात उडी मारली. त्याचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर संतप्त जमावाने पोलिसांवर हल्ला केला. त्यात तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले.

सोनगाव येथील अवैध दारु धंद्यावर कारवाईसाठी बारामतीच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे पथक गेले होते. पोलिसांची चाहूल लागताच मंगलेश भोसले याने भितीपोटी पळ काढला. लगतच्या निरा नदीवरील बंधाऱ्यात उडी मारत पलीकडील तीरावर पोहून जात निसटण्याचा प्रयत्न केला. परंतू पोहताना दम लागल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला.

मंगलेश भोसलेचा मृत्यू झाल्यामुळं संतप्त झालेल्या वस्तीवरील जमावाने पोलिसांवर हल्ला केला. त्यात तीन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेमुळे सोनगावातील स्थिती अधिकच चिघळली आहे. पोलिसांनी जादा कुमक मागवत घटनास्थळी ती पाठवली आहे.
बारामतीच्या ग्रामीण भागात सुरु असलेल्या अवैध दारु धंद्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला खडसावले होते. कारवाई करत हे सगळे अवैध दारु धंदे बंद करण्यास सांगितले होते.


 

 

Previous Post

परमवीरसिंहांच्या निकटवर्तीयाने फाईल चोरली ; गुन्हा दाखल

Next Post

बेपत्ता बालिकेचा मृतदेह अमळनेरात आढळला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बेपत्ता बालिकेचा मृतदेह अमळनेरात आढळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त जनजागृतीपर व्याख्यान संपन्न
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त जनजागृतीपर व्याख्यान संपन्न

July 30, 2026
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’
1xbet russia

भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून आरोग्य शिबीर

July 30, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

भुसावळ तालुक्यात कंपनीच्या शेडमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

July 30, 2026
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला
1xbet russia

फैजपूर उपडाकघरात घरफोडी; २८ हजारांचा ऐवज लांबविला

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त जनजागृतीपर व्याख्यान संपन्न

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त जनजागृतीपर व्याख्यान संपन्न

July 30, 2026
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’

भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून आरोग्य शिबीर

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon