• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जागतिक शौचालय दिन साजरा

मोहाडीतील ग्रामस्थांनी घेतली स्वच्छतेची शपथ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 19, 2021
in आरोग्य, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – आज 19 नोव्हेंबर 2021 रोजी जागतिक शौचालय दिन ग्रा.प.मोहाडी ता.जळगाव येथे साजरा करण्यात आला.

 

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता दि.रा.लोखंडे, गटविकास अधिकारी जळगाव शशीकांत सोनवणे, मोहाडीचे सरपंच धनंजय सोनवणे, सहाय्यक गट विकास अधिकारी निळकंठ ढाके, समाजशास्त्रञ भिमराव सूरदास,क्षमता बांधणी तञ मनोहर सोनवणे, शिरीष तायडे व विनायक सोनवणे समुह समन्वयक व ग्रामसेवक दिलिप पवार इ.उपस्थित होते.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दि.रा. लोखंडे यांनी १७ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर दरमान्य चालणाऱ्या या विशेष कालावधीत वैयक्तिक,सार्वजनिक,शाळा,अंगणवाडी,मधील शौचालयांचा शाश्वत वापर,योग्य देखभाल व दुरुस्ती आणि अनुषंगिक सुविधांच्या उपलब्धतेच्या पूरक ठरणारे उपक्रमाचा यात समावेश असल्या बाबत सांगितले.तसेच सार्वजनिक शौचालयांच्या शाश्वत वापरासाठी,गावातील कार्यरत नळ योजनेद्वारे वा अन्य सुकर मार्गाने पाणी तसेच सार्वजनिक शौचालय परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था स्थानिक ग्रामपंचायतीच्या मदतीने या कालावधीत उपलब्ध करावी असे विषद केले.

सार्वजनिक शौचालय परिसरामध्ये वा शौचालयाच्या मार्गावर अनावश्यक झाडे झुडपे,वाढलेले गवत, साचलेले सांडपाणी असा सर्व परिसर ग्रामपंचायत व स्थानिक लोकसहभागातून स्वच्छ करणे,गावातील नादुरुस्त सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती संबंधित ग्रामपंचायतीच्या सहकार्याने करणे,शाश्वत हागणदारी मुक्ततेकरीता द्वितीय तपासणीतून प्राप्त होणाऱ्या माहितीवरून एक खड्डा शौचालय असलेल्या कुटुंबांना दोन खड्डा शौचालयामध्ये बांधकाम करणे व कुटुंबस्तर शौचालय परिसर स्वछता व सुशोभीकरण करण्यासाठी प्रवृत्त करून ही बांधकाम करून घेणे आदी उपक्रम राबवावे असे सांगितले.सूत्रसंचालन श्री मनोहर सोनवणे यांनी केले.


 

Previous Post

इंदिरा गांधी व बिरसा मुंडा जयंती साजरी

Next Post

कैद्यांचे दोन गट कारागृहातच भिडले ; कर्मचाऱ्याला कैदी चावला !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कैद्यांचे दोन गट कारागृहातच भिडले ; कर्मचाऱ्याला कैदी चावला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

स्कूल व्हॅनचे चाक अंगावरून गेल्याने ४ वर्षीय बालक जागीच ठार

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
जैन कंपनी

आषाढी एकादशीचा उत्सव अनुभूती बालनिकेतन व विद्यानिकेतनमध्ये भक्तिभावाने साजरा

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

१ एक पेड माँ के नाम उपक्रमात गोदावरी नर्सिंगच्या १०० विद्यार्थ्यांचा सहभाग 

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन

July 5, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन

स्कूल व्हॅनचे चाक अंगावरून गेल्याने ४ वर्षीय बालक जागीच ठार

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन

आषाढी एकादशीचा उत्सव अनुभूती बालनिकेतन व विद्यानिकेतनमध्ये भक्तिभावाने साजरा

July 5, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon