• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रस्थापितांच्या विरोधात ‘ शेतकरी विकास पॅनल ‘ ; ७ जागा लढवणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 9, 2021
in खान्देश, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यात प्रस्थापित राजकीय नेत्यांकडे मोठी पदे असूनही त्यांचा जिल्हा बँकेच्या सत्तेचा अट्टाहास सुटत नाही आणि त्यांच्या या धोरणामुळे सर्वच पक्षांमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना पदांची संधी मिळत नाही म्हणून प्रस्थापितांशी संघर्षासाठी ‘ शेतकरी विकास पॅनल ‘ आम्ही काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचेही लोक सोबत घेऊन मैदानात उतरवले आहे , असे आज डी जी पाटील यांनी माध्यमांना सांगितले .हे पॅनल ७ जागा लढवणार आहे .

डी जी पाटील यांनी पुढे सांगितले की , शेतकरी विकास पॅनल खुल्या प्रवर्गातील ६ व सोसायटी मतदारसंघातील २ जागा लढवणार आहे . या पॅनलला मोटारगाडी चिन्ह मिळाले आहे . सर्वच पक्षांमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना पदांची संधी मिळत नाही , या मताचे आम्ही लोक आता एकत्र आलो आहोत सातत्याने तेच तेच लोक जिल्हा बँकेत सत्तेवर येतात पक्षाशी काहीच संबंध नसलेल्या शैलजा निकम यांना काँग्रेसने एका रात्रीतून उमेदवारी कशी दिली ? यावलचे विनोद पाटील यांच्याही बाबतीत तसेच आहे राष्ट्रवादीतही कल्पना पाटील , विकास पवार यांच्या बाबतीत असेच झाले आमदार , मंत्री जिल्हा बँकेला वेळ देऊ शकत नाहीत तरीही त्यांचा जिल्हा बँकेचा अट्टाहास जात नाही . प्रस्थापित लोक पदे सामान्य कार्यकर्त्यांना का देत नाहीत ? त्यामुळे आम्ही हा संघर्षाचा निर्णय घेतला आहे . जिल्हा बँकेचा एन पी ए आज ५२ ते ५५ टक्के आहे रवींद्र सूर्यभान पाटील ( इतर संस्था मतदारसंघ ) भाजपचे असले तरी आमच्यासोबत आहेत आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात प्रचार करू

शेतकरी विकास पॅनलमध्ये काँग्रेसच्या अरुणा दिलीपराव पाटील , राष्ट्रवादी काँग्रेसचे विकास मुरलीधर पवार , काँग्रेसचे विकास ज्ञानेश्वर वाघ , राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्पना शान्ताराम पाटील , भाजपचे रवींद्र सूर्यभान पाटील , काँग्रेसचे राजू रघुनाथ पाटील व सुरेश श्यामराव पाटील हे उमेदवार आहेत .

या पॅनलचे प्रतिस्पर्धी सहकार पॅनलचे ९ उमेदवार मैदानात आहेत त्यांना कपबशी हे चिन्ह मिळाले आहे . जनाबाई गोटू महाजन , विनोद पंडितराव पाटील , घनश्याम अग्रवाल , गुलाबराव देवकर , रोहिणी खडसे – खेवलकर , शैलजादेवी दिलीपराव निकम , श्यामकांत बळीराम सोनवणे , मेहेताबसिंग रामसिंग नाईक , सतीश भास्करराव पाटील हे सहकार पॅनलचे उमेदवार आहेत .

जिल्हा बँकेच्या या निवडणुकीसाठी १५ तालुक्यांमध्ये १५ मतदानकेंद्रे राहणार आहेत २१ तारखेला मतदान झाल्यानंतर २२ तारखेला मतमोजणी होणार आहे . या निवडणुकीत एकूण २८५३ मतदार मतदान करणार आहेत . ४२ उमेदवारांना आज चिन्हांचे वाटप करण्यात आले.


 

 

Previous Post

चीनकडून पाकिस्तानला अत्याधुनिक युद्धनौका

Next Post

एसटी संपामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नियंत्रण कक्ष

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एसटी संपामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नियंत्रण कक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026
भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon