• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भाऊबीजेच्या दिवशीच बहिण-भावाचा अपघातात मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 7, 2021
in महाराष्ट्र
0

सांगली ( प्रतिनिधी )- मोठ्या बहिणीकडे भाऊबीजेच्या ओवाळणीसाठी गेलेल्या भावाचा बहिणीसह दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. जत ते पंढरपूर मार्गावर दरीकुणूर गावाजवळ दुचाकी आणि क्रुझरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात या बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला.

अक्षय श्रीमंत चौगुले आणि काजल श्रीमंत चौगुले अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे दुचाकीवरून पंढरपूर तालुक्यातील पळे येथील मोठ्या बहिणीकडे भाऊबीजेसाठी गेले होते. गावाकडे परत येताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला.

अक्षय चौगुले त्याच्या लहान बहिणीला सोबत घेऊन दुचाकीवरून भाऊबीजेच्या ओवाळणीसाठी मोठ्या बहिणीकडे गेला होता. पंढरपूर तालुक्यातील पळे येथे मोठ्या बहिणीच्या घरी भाऊबीजेची ओवाळणी झाल्यानंतर अक्षय आणि काजल हे दोघे गावाकडे परत येत होते. पंढरपूर ते जत मार्गावर दरीकोणूर गावाजवळ समोरून आलेल्या क्रुझरला दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात अक्षय आणि काजलचा जागीच मृत्यू झाला. दरीबडची गावापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर झालेल्या अपघातात बहिण-भावाचा दुर्दैवी अंत झाला.

या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील क्रुझर कर्नाटकातील असून ती भाविकांसह दाणम्मा देवीच्या दर्शनासाठी निघाली होती. पोलिसांनी क्रुझर चालकाला ताब्यात घेतले आहे. दुचाकीचालक अक्षय चौगुले याचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते, त्याची लहान बहीण काजल दहावीच्या वर्गात शिकत होती. भाऊबीजेच्या दिवशीच बहिण-भावाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Previous Post

दीपावली सांज पाडवा पाचोऱ्यात उत्साहात

Next Post

शेतीच्या वादातून वाकडी येथे महिलेचा विनयभंग

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शेतीच्या वादातून वाकडी येथे महिलेचा विनयभंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम
जैन कंपनी

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ
1xbet russia

रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ

July 29, 2026
कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

July 29, 2026
आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला
1xbet russia

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ

रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!