• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

९० हजारांची ऑनलाईन फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 6, 2021
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील कामगाराची ९० हजारांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना उघड झाली आहे. एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने अनिलकुमार इंद्रदत्त त्रिपाठी ( वय ५२ , रा. एमआयडीसी, जळगाव) याची ९० हजार ७८० रुपयांत ऑनलाईन फसवणूक झाली आहे. त्रिपाठी यांनी ३ नोव्हेंबररोजी बँकेत जावून व्यवहार तपासले असता, त्यांना त्यांच्या खात्यातून ९० हजार ७८० रुपये काढण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्रिपाठी हे एमआयडीसीतील खान्देश फ्लोअर मिलमध्ये नोकरी करतात. याचठिकाणी कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ३० ऑक्टोंबररोजी ते खान्देश मिल येथे कंपनीत कामावर जात असतांना , त्यांना ९३७१७७७५५४ या क्रमांकावरुन अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याने त्रिपाठी यांना क्रेडीट कार्डच्या आधारावर केलेल सर्व व्यवहाराचे तपशील सांगत त्रिपाठी यांचा विश्‍वास संपादन केला. अतिरिक्त चार्ज लागत असल्याने त्रिपाठी यांनी संबंधितांना मला क्रेडीट कार्ड नकोय ते बंद करा असे सांगितले. क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने संबंधितांनी त्रिपाठी यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी विचारला. ओटीप सांगताच त्रिपाठी यांच्या खात्यातून ९० हजार ७८० संबंधितांनी काढून घेतले.

त्यानंतर संबंधित फोनवर बोलणार्‍या व्यक्तीने त्रिपाठी यांना थॅक्यू म्हणून फोन कट केला. पुढील दोन दिवसात कुणाचेही फोन उचलू नका अन्यथा क्रेडीट कार्ड पुन्हा सुरु होईल अशी बतावणी केली. ३ नोव्हेंबररोजी त्रिपाठी त्यांचे खाते असलेल्या स्टेट बँकेत गेले असता त्यांना त्यांच्या खात्यावरुन ९० हजार ७८० रुपये काढून घेतल्याचे दिसून आले. ३० ऑक्टोंबर रोजी क्रेडीट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने फोनवर बोलणार्‍या अनोळखी व्यक्तीने आपली फसवणूक केल्याची खात्री झाल्यावर त्रिपाठी यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो उ नि रविंद्र गिरासे करीत आहेत.


 

 

Previous Post

फेक आयडी बनवून मैत्रिणीला त्रास ; संशयिताचा टोळक्याकडून ‘ गेम ‘ !

Next Post

नागपुरात घराबाहेर बसल्यामुळे गुंडाचा ‘गेम ‘ !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नागपुरात घराबाहेर बसल्यामुळे गुंडाचा 'गेम ' !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ
1xbet russia

रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ

July 29, 2026
कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

July 29, 2026
आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला
1xbet russia

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

July 29, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ

रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ

July 29, 2026
कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon