चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून भाजपा आयोजित “नमो दिवाळी बाजार २०२१” चे उद्घाटन आज संध्याकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात येत आहेत.
महामंडलेश्वर ज्ञानेश्वर माउली (सिद्धेश्वर आश्रम, बेलदारवाडी) व माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब एम.के.पाटील यांच्या हस्ते नमो दिवाळी बाजाराचे उदघाटन करण्यात येत आहे.
योगाचार्य वसंतराव चंदात्रे बाबा , भाजपनेते प्रीतमदास रावलानी , लालचंद बजाज , तालुकाध्यक्ष सुरेश सोनवणे , अविनाश सूर्यवंशी , प्रेमचंद खिवसरा , उद्धवराव माळी , संघ स्वयंसेवक बाळासाहेब नागरे , प्रा.ए.ओ. पाटील , राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या देवयानी ठाकरे , तुकाराम गवळी , श्रीनिवास खंडेलवाल ,खासदार उन्मेष पाटील , आमदार मंगेश चव्हाण , माजी आमदार साहेबराव घोडे , नगराध्यक्षा आशालता चव्हाण , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रविंद्र पाटील , जिल्हा बँक संचालक राजू राठोड , किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे , जिल्हा उपाध्यक्ष के.बी.दादा साळुंखे , पंचायत समिती गटनेते संजय पाटील , न प भाजपा गटनेते संजय पाटील , कृ उ बा माजी सभापती मच्छिंद्र राठोड , सरदारसिंग राजपूत , माजी पं.स.सदस्य आनंदा पाटील ,जगन महाजन , माजी जि.प सदस्य धर्मा वाघ , शेषराव पाटील , माजी पं.स.उपसभापती बाळासाहेब राउत , जिल्हा चिटणीस प्रशांत पालवे , विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिल नागरे , सुरेश पाटील महाराज , युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील , माजी पं.स. सभापती दिनेश बोरसे , किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील महाराज , माजी जि.प सदस्य साहेबराव साळुंखे , प्रभाकर जाधव , शेतकी सहकारी संघ संचालक विश्वास चव्हाण , कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती संभाजी पाटील , माजी पं.स.सदस्य सतिश पाटे , संभाजी पाटील , माजी नगरसेवक अविनाश चौधरी , तकतसिंग पवार , संभाजी घुले , भैय्यासाहेब वाघ , व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष नितीन पाटील , किशोर पाटील , अलकनंदा भवर , शोभा पाटील , विश्वजित पाटील , शिरीषकुमार जगताप , नमोताई राठोड , जि.प सदस्या मंगला जाधव , मोहिनी गायकवाड , पं.स माजी सभापती स्मितल बोरसे , पं.स सदस्या सुरेखा साळुंखे , माया पाटील , वंदना मोरे , पं.स. सदस्य कैलास पाटील , नगरसेवक राजेंद्र चौधरी , अण्णा कोळी , शेखर बजाज , आनंद खरात , नितीन पाटील , चंद्रकांत तायडे , अरुण अहिरे , .शेख चिरागुद्दिन , मानसिंग राजपूत , फकीरा बेग मिर्झा , नगरसेविका झेलाबाई पाटील , विजया प्रकाश पवार , विजया भिकन पवार , वत्सला महाले , वैशाली राजपूत ,.वैशाली मोरे हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. फटाके , फराळ , आकाश कंदील , कपडे , कलाकुसरेच्या व हस्तकलेच्या आकर्षक वस्तू , खाऊ गल्ली , खेळणी या नमो बाजारात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
भाजपचे ग्रामीण मंडळ अध्यक्ष प्रा.सुनील निकम , शहर मंडळ अध्यक्ष घृष्णेश्वर पाटील , भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्षा प्रभावती महाजन , भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्षा संगीता गवळी , संघटन सरचिटणीस धनंजय मांडोळे , गिरीश बऱ्हाटे , अमोल चव्हाण , जितेंद्र वाघ , अमोल नानकर , योगेश खंडेलवाल , भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनील पवार व शहराध्यक्ष भावेश कोठावदे यांनी तमाम जनतेला उपस्थितीचे आवाहन केले आहे.