• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बंद घर फोडत 18 हजारांचा ऐवज चोरला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 27, 2021
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – भुसावळ येथील हनुमाननगर परिसरातील बंद घर फोडत चोरट्यांनी 18 हजारांचा ऐवज लांबवला. हा प्रकार २७ रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडला वारके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ येथील हनुमान नगर परिसरातील बंद घर फोडत चोरट्यांनी १८ हजारांचा ऐवज लांबवला. भूषण बाळकृष्ण वारके ( वय- 33, हनुमान नगर, भुसावळ) हे मार्केटींग व्यवसाय करतात. त्यांच्या शेजारी काका अशोक नामदेव वारके हे राहतात. 20 ऑक्टोबररोजी ते मुलाला भेटण्यासाठी पुण्यात गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली. २७ रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास वारके यांना जाग आल्यानंतर त्यांना काका अशोक वारके यांच्या घराजवळ एक संशयीत इसम उभा असल्याचे दिसल्यानंतर त्यांनी धाव घेतल्यानंतर संशयीत इसम पसार झाला नांतर त्यांनी घराची पाहणी केली.

दरवाजाचा कडी – कोयंडा तुटल्याचे व घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त दिसून आले . चोरट्यांनी स्टीलच्या पेट्यांमध्ये ठेवलेली 17 हजारांची रोकड व एक हजार रुपये किंमतीचे चांदीचे नाणे लांबवल्याने बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पो नि दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेश पाटील करीत आहेत.

Previous Post

उकळत्या दुधात पडलेल्या बाळाचा मृत्यू

Next Post

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव दराने मदत ; शेतकर्‍यांनी चालू बील भरले तरी वीज जोडणी कायम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव दराने मदत ; शेतकर्‍यांनी चालू बील भरले तरी वीज जोडणी कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!
1xbet russia

गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!

February 16, 2026
भालोद मध्ये कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद
1xbet russia

भालोद मध्ये कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 16, 2026
वीज तारा चोरणारी टोळी गजाआड; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

वीज तारा चोरणारी टोळी गजाआड; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

February 16, 2026
प्रभाग ५ मधील आरोग्य कार्यालयाची केली तपासणी, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा
1xbet russia

प्रभाग ५ मधील आरोग्य कार्यालयाची केली तपासणी, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!

गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!

February 16, 2026
भालोद मध्ये कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

भालोद मध्ये कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!