• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

सुप्रीम कॉलनीतील मोबाईल दुकान फोडणाऱ्या दोन गुन्हेगारांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 26, 2021
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी येथील तरूणाची मोबाईलचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी तीन मोबाईलसह रोकड आणि मोबाईलच्या वस्तू चोरून नेल्याची घटना उघडकीला आली होती. या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे.

सुभाष सुरेशचंद जैन (वय-३८) रा. सुप्रिम कॉलनी हे कुटुंबियांसह राहतात. ते मोबाईल विक्रीचा व्यवसाय करतात. यासाठी जळगाव औरंगाबाद महामार्गावरील आर.एल. चौफुलीवर पार्टीशन पत्र्याचे मोबाईल दुकान आहे. २७ सप्टेंबर रोजी रात्री १० ते २८ सप्टेंबर २०२१ दरम्यान सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मोबाईलचे बंद दुकान फोडून दुकानातील तीन मोबाईल, २ हजाराची रोकड आणि मोबाईल असेसरीज असा एकुण ८ हजार ५०० रूपयांची मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी सुभाष जैन यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी गुन्ह्यातील तपास लावण्याचे निर्देश दिले. या गुन्ह्यातील एमआयडीसी पोलीसांनी संशयित आरोपी शुभम उर्फ बांडु शिवरात मिस्तरी (वय – २०) रा. वाल्मिक मंदीराजवळ जैनाबाद आणि राहूल रविंद्र कोळी (वय – १९) रा. जैनाबाद यांना सोमवारी २५ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता अटक केली. यातील शुभमकडून दीड हजार रूपये किंमतीचा चोरीचा मोबाईल हस्तगत केला असून चोरी केल्याची कबुली दिली आहे. यातील संशयित आरोपी (पुर्ण नाव माहिती नाही) या तिघांनी मिळून चोरी केल्याचे कबुल केले आहे.

पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रामकृष्ण पाटील, सचिन मुंडे, सचिन पाटील, मुकेश पाटील यांनी कारवाई केली. दोन्ही संशयित आरोपींना आज न्यायमूर्ती शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारतर्फे ॲड.स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले. दोन्ही गुन्हेगारांकडून एमआयडीसीतील बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या दोन्ही संशयितांवर शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चोरीचे प्रत्येकी तीन तीन गुन्हे दाखल आहे.


 

Previous Post

“लाभार्थी सन्मान दिवस” निमित्त आ. गिरीष महाजन यांच्या हस्ते लाभार्थी यांचा सन्मान’’

Next Post

शेतकरी मोर्चाची घोषणा करताना आमदार गिरीश महाजनांनी राजकारणही ढवळले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शेतकरी मोर्चाची घोषणा करताना आमदार गिरीश महाजनांनी राजकारणही ढवळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !
1xbet russia

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा
1xbet russia

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
1xbet russia

शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

अल्पसंख्याक शाळांमधील मराठी भाषेच्या मानसेवी शिक्षकांना किमान वेतनाची मागणी

July 5, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon