• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

विवाहितेचा दहा लाखासाठी छळ ; पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 26, 2021
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील माहेर असलेल्या विवाहितेचा कार घेण्यासाठी दहा लाख रूपये आणावे यासाठी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह चौघांवर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील माहेर असलेल्या विवाहिता फरदोस जबीन अब्दुल अजित (वय-२१) रा. कंचनपूर,ता. उतरौला. जि. बलरामपूर (उत्तर प्रदेश) यांचा विवाहित अब्दुल अजित मोहम्मद मुबारक यांच्याशी रितीरीवाजानुसार झाला. लग्नानंतर तीन महिन्यांनी पती अब्दुल अजिज याने पत्नी हिला कार घेण्यासाठी माहेरहून दहा लाख रूपये आणावे यासाठी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली.

सासू, दीर आणि नणंद यांनी देखील पैश्यांसाठी तगादा लावतात. दरम्यान, हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता नशिराबाद येथे माहेरी निघून आल्यात. विवाहितेच्या फिर्यादीवरून पती अब्दुल अजित मोहम्मद मुबारक, सासू कैसरजहा मोहम्मद मुबारक, दिर अब्दुल वाहिद मोहम्मद मुबारक आणि नणंद मैमुनाबी मोहम्मद सद्दाम सर्व रा. कंचनपूर, ता. उतरौला, जि. बलरामपूर (उत्तरप्रदेश) यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शिवदास चौधरी करीत आहे.


 

Previous Post

डामरूण येथील तरूणाला दोन जणांनी फसविले ; गुन्हा दाखल

Next Post

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तरूण जागीच ठार ; दुसरा जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तरूण जागीच ठार ; दुसरा जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर
जैन कंपनी

मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर

July 4, 2025
नैराश्यग्रस्त तरुणाची मेहरूण तलावात उडी घेऊन आत्महत्या
1xbet russia

नैराश्यग्रस्त तरुणाची मेहरूण तलावात उडी घेऊन आत्महत्या

July 4, 2025
संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांनी आधार अद्यावत करावे
1xbet russia

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांनी आधार अद्यावत करावे

July 4, 2025
कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना
1xbet russia

भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी

July 4, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर

मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर

July 4, 2025
नैराश्यग्रस्त तरुणाची मेहरूण तलावात उडी घेऊन आत्महत्या

नैराश्यग्रस्त तरुणाची मेहरूण तलावात उडी घेऊन आत्महत्या

July 4, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon