• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आयशर डंपरवर धडकल्याने दोन मजूर ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 23, 2021
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

पाचोरा ( प्रतिनिधी )- मजुरांना ऊसतोडीसाठी घेऊन जात असलेला आयशर बंद डंपरवर जाऊन धडकल्याने दोन मजूर जागीच ठार तर ६ जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना आज धानोरा ते भराडी मार्गावर घडली पोलीसांनी चालकाला अटक केली आहे.

लाख (तांडा), वरसाडे (तांडा), मोहाडी, हनुमानवाडी येथील २४ ते २५ ऊसतोड मजूर फलटन येथील निरा – भिमा सहकारी साखर कारखान्यासाठी शुक्रवारी पहाटे आयशरने निघाले. सकाळी ५:३० वाजेच्या दरम्यान आयशर सिल्लोड तालुक्यातील भराडी गावाजवळील धानोरा फाट्यावर पोहचला. समोर रोडच्या कडेला बंद डम्पर उभा होता. आयशर त्यावर जाहून धडकल्याने झालेल्या अपघातात कॅबिनमध्ये बसलेली कल्पना यमजी पवार (वय – २७ , रा. मोहाडी) व प्रशांत विठ्ठल वाघ (वय – ३० , रा. हनुमानवाडी ) हे जागेवरच ठार झाले. गाडीत बसलेले निलेश यमजी पवार (रा. मोहाडी ), अनिल तंवर (रा. कुऱ्हाड तांडा ), दादाभाऊ राठोड (रा. वरसाडे ), मोहन भिल (रा. लाख (तांडा), रुखमाबाई पवार (रा. वरसाडे ), दादाभाऊ पवार (रा. वरसाडे ) हे सहा जण गंभीर जखमी झाले. या जखमींवर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मयतांचे शवविच्छेदन सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. मयत कल्पना पवार यांचे पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

मयतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मोहाडी येथील माजी सरपंच भिवा जाधव यांनी निरा – भिमा सहकारी साखर कारखान्याकडे केली आहे. या घटनेमुळे मोहाडी व हनुमानवाडी गावावर शोककळा पसरली आहे.


 

 

Previous Post

बोदवडातून बुलेट लांबविली

Next Post

सत्तेच्या दुरुपयोगाचे आमदार राजूमामा भोळे यांचे आरोप गुलाबराव देवकरांनी फेटाळले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सत्तेच्या दुरुपयोगाचे आमदार राजूमामा भोळे यांचे आरोप गुलाबराव देवकरांनी फेटाळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  
1xbet russia

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  

June 11, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon