• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

रेल्वे ट्रॅकमनची पिशवी चोरली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 22, 2021
in Uncategorized, क्राईम, खान्देश, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – मोहाडी शिवारात रेल्वे ट्रॅकमनची पिशवी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्याम नेत्राम परदेशी (वय – ५६ , रा. हरीविठ्ठल नगर ) हे रेल्वेत ट्रॅकमन म्हणून नोकरीला आहेत. १८ ऑक्टोबर रोजी त्यांची ड्यटी मोहाडी शिवारातील रेल्वे ट्रॅकवर होती. सकाळी ११ ते ११.३० वाजेच्या सुमारास ते मोहाडी शिवारातील रेल्वे खंबा क्रमांक ४१२/८ जवळून जात असंतना त्यांनी त्यांच्याजवळील रेल्वेच्या मालकीची पिशवी मोकळ्या जागी ठेवून जवळील शेतात पाणी पिण्यासाठी गेले. अज्ञात चोरट्‌यांनी त्यांची पिशवी चोरून नेली. त्यांच्या फिर्यादीवरून गुरूवारी रात्री अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय भालेराव करीत आहेत.

Previous Post

खून करून पत्नीचा मृतदेह विमानातून फेकला ; ३० वर्षांनी कबुली !

Next Post

शहरात २ हजार किलो सिंगल युज प्लास्टिक कचऱ्याचे संकलन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शहरात २ हजार किलो सिंगल युज प्लास्टिक कचऱ्याचे संकलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेगावातील राष्ट्रपतींच्या दौऱ्यात डॉ. सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयाची आरोग्य सेवा
1xbet russia

शेगावातील राष्ट्रपतींच्या दौऱ्यात डॉ. सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयाची आरोग्य सेवा

February 27, 2026
डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन मध्ये ‘तेजस्विता २०२६’ उत्साहात समारोप
1xbet russia

डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन मध्ये ‘तेजस्विता २०२६’ उत्साहात समारोप

February 27, 2026
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात ‘स्पार्क २०२६’ उत्साहात संपन्न
1xbet russia

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात ‘स्पार्क २०२६’ उत्साहात संपन्न

February 27, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

मंगल पोत चोरणाऱ्या महिलेला महिला प्रवाशांनी रंगेहात पकडले; बेदम चोप

February 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेगावातील राष्ट्रपतींच्या दौऱ्यात डॉ. सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयाची आरोग्य सेवा

शेगावातील राष्ट्रपतींच्या दौऱ्यात डॉ. सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयाची आरोग्य सेवा

February 27, 2026
डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन मध्ये ‘तेजस्विता २०२६’ उत्साहात समारोप

डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन मध्ये ‘तेजस्विता २०२६’ उत्साहात समारोप

February 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!