• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ट्रॅक्टरवरून पडलेल्या मजुराला समोरून येणाऱ्या वाहनाने चिरडले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 18, 2021
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी) – ऊस तोड मजूर ट्रॅक्टरवर बसून जात असतांना खराब रस्त्यामुळे ट्रॅक्टरवरुन खाली पडताच समोरुन येणाऱ्या वाहनाने त्याला चिरडले. हा मजूर मुळचा पाचोरा तालुक्यातील नेरी येथील असल्याचे सांगण्यात आले.

पाचोरा तालुक्यातील नेरी येथील दोन कामगार ट्रॅक्टर आणि साहीत्य घेऊन मध्यप्रदेश येथील साखर कारखान्याकडे उसतोडीला जात असताना बिल्दी धरणाच्या पुढे अचानक ट्रॅक्टरवरुन लुकमानखा उस्मानखा शेख (५०) हा पडताच समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने चिरडल्याने तो जागीच ठार झाला. ही घटना काल रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी नेरी येथील बंटी भोईसह छोटु पठाण हे पोहचल्यावर त्यांनी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांना मदतीसाठी फोन करून मदत मिळवली . मयताचा मुलगा बबलु शेख ट्रॅक्टर चालवत होता. अर्ध्यावरच प्रवास सोडून दोन्ही ट्रॅक्टर पाचोरा येथे आणण्यात आले मयताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणला . या घटनेची माहिती मिळताच नेरी गावावर शोककळा पसरली.


 

 

Previous Post

जिल्हा बँकेसाठी भाजपचा मुकाबला आता महाविकास आघाडीशी ?

Next Post

मुंबई – पुणे महामार्गावर सहा वाहने आदळली ; तीन लोक जागीच ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुंबई - पुणे महामार्गावर सहा वाहने आदळली ; तीन लोक जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026
भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon