• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्हा बँकेसाठी भाजपही स्वबळाच्या मार्गावर ; तथापि जिल्ह्याच्या हितासाठी अजूनही सर्वपक्षीय पॅनलची तयारी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 17, 2021
in जळगाव
0

सर्व २१ जागांचे अर्ज उद्या भरून ठेवणार ; माघारीपर्यंत दिसणाऱ्या परिस्थितीनुसार निर्णय घेणार

जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँकेच्या हितासाठी आपण सर्व पक्षांसोबत एकत्र येण्यासाठी अजूनही तयार आहोत. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात कॉंग्रेसने महाविकास आघाडीची भाषा सुरू केल्याने भाजपनेही स्वबळाची तयारी सुरू केली, असल्याची माहिती आज आमदार गिरीश महाजन यांनी दिली. या अनुषंगाने भाजपतर्फे उद्या सर्वच्या सर्व २१ जागांवर अर्ज भरण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आज पक्षाच्या बैठकीनंतर अजिंठा विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते.

आमदार गिरीश महाजन पुढे म्हणाले की , सर्वपक्षीय पॅनलच्या तयारीसाठी महिनाभरापासून आतापर्यंत सर्वांसोबत ३ ते ४ बैठक झाल्या, मात्र काँग्रेसने ऐनवेळी भूमिका का बदलली हे समजले नाही. आधी तयारीसाठी चर्चा सुरु असताना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना स्थानिक नेते काय करीत आहेत हे माहिती नव्हते का ? हा आमचा प्रश्न आहे. आता उद्या अर्ज भरले गेले तरी माघारीपर्यंत २० दिवसांचा वेळ मिळणार आहे. या काळात काही हालचाली होऊ शकतात नेमके काय होते ते पाहून पुढचे निर्णय आम्ही घेउ . अर्ज भरून ठेऊ जशी परिस्थिती दिसेल तशी निवडणूक लढवू काँग्रेस सोयीचे राजकारण करीत आहे. जिल्ह्यातील दोन्हीं खासदार आणि आमदारही उद्या अर्ज भरणार आहेत. पालकमंत्र्यांचीही भूमिका निवडणूक होऊ नये अशी होती आता राष्ट्रवादी काँग्रेसचीही भूमिका महत्वाची आहे व लक्षात घ्यावी लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसचीही भूमिका परवाच्या बैठकीत महाविकास आघाडीला अनुकूल दिसून आली होती , असेही ते म्हणाले.


 

 

Previous Post

दोन दुचाकीची समोरासमोर धडक ; गुन्ह्याची नोंद

Next Post

ट्रकचालकाचे इनव्हाईस , मोबाइल , रोकड चोरणारांना कोठडी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ट्रकचालकाचे इनव्हाईस , मोबाइल , रोकड चोरणारांना कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!
Uncategorized

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून
1xbet russia

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon