• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

तलवार, कोयता, चाकूने वार करत निर्घृण हत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 17, 2021
in क्राईम, महाराष्ट्र
0

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – इचलकरंजी येथील स्टेशनरोडवरील हॉटेलसमोर शनिवारी मध्यरात्री तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. संतोष उर्फ पप्पू श्रीकांत जाधव असे त्याचे नाव आहे. घटनास्थळी हल्ल्यात वापरण्यात आलेली तलवार तुटून पडली होती. या हत्याकांडात कोयता आणि चाकुचाही वापर करण्यात आला

या घटनेनंतर संशयितांच्या घरावर दगडफेक आणि जाळपोळ केल्याने मोठा तणाव निर्माण झाला. रेकॉर्डवरील गुन्हेगार शुभम काणे याच्यासह सात जणांवर पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.

संतोष जाधव याच्या हॉटेलमधील एक कामगार व संशयित काणे यांच्यात वाद झाला होता. त्यात भाग घेतल्याने शनिवारी रात्री शुभम काणे, आदित्य सुतार यांच्यासह सात जणांनी तलवार, कोयता, चाकू अशी धारधार हत्यारे घेऊन दोन मोटारसायकलवर तीन-चार जण बसून स्टेशन रोडवरील हॉटेल जमजमजवळ थांबलेल्या जाधव यांच्यावर हल्ला केला. डोके, चेहरा, दोन्ही हात, छातीवर सपासप वार करण्यात आल्यांने तो गंभीर जखमी होऊन जागीच कोसळला. नंतर संशयितांनी तुटलेली तलवार घटनास्थळी टाकून पलायन केले. जखमी जाधव याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.

ही माहिती समजताच परिसरात तणाव निर्माण झाला. तेथे जमावाने कांही संशयितांच्या घरावर हल्ला करायचा प्रयत्न केला. जाळपोळही करण्यात आली. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना झाली आहेत.


 

Previous Post

रावेर तालुक्यात मूसळधार पाऊस

Next Post

६० किलो सोन्याचे दागिने घातलेल्या नवरीला चालताही येईना !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

६० किलो सोन्याचे दागिने घातलेल्या नवरीला चालताही येईना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी
1xbet russia

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025
थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !
1xbet russia

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर
1xbet russia

भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर

July 4, 2025
फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा
1xbet russia

संघर्षातून संधीकडे गोदावरी नर्सिंगमध्ये प्रबोधन सत्र

July 4, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025
थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon