• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महिला बचत गटांचे कर्ज माफ होत नसेल इच्छामरणाची परवानगी द्या ; पंतप्रधानांना निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 12, 2021
in जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – महिला बचत गटांचे कर्ज माफ होत नसेल इच्छामरणाची परवानगी द्या असा संताप व्यक्त करणारे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना येथील नियोजित पीपल्स फाउंडेशनच्या प्रमुख गायत्री सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठवले आहे

जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केलेल्या या निवेदनात पुढे म्हटले आहे की , अशा आशयाचे निवेदन यापूर्वी २५ ऑगस्टरोजीही देण्यात आले होते मात्र त्याची दाखल घेतली गेली नाही . कोरोना टाळेबंदीच्या काळात सामान्य लोकांची थोडीफार बचत आवश्यक गरजांसाठी संपून गेली आहे कामधंदा नसल्याने सगळे अजूनही हतबल झालेले आहेत आजारपण , शिक्षण , दैनंदिन खर्च थांबलेले नाहीत आणि उत्पन्नाचे साधन नाही अशा कचाट्यात सापडलेल्या हातावरचे पोट असलेल्या लोकांना घरभाडे द्यायलाही पैसे राहिलेले नाहीत . अशा कुटुंबातील महिलांनी लहान मोठ्या व्यवसायासाठी घेतलेले बचत गटांचे कर्ज थकलेले आहे ते त्यांनी मुद्दाम थकवलेले नाही त्यांना व्यवसाय करताच आलेला नाही अशा हताश झालेल्या कुटुंबातील लोकांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत बचत गटांचे कर्ज वसूल करण्यासाठी लोक तगादा लावत आहेत या कर्जदार महिलांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांचा छळ केला जातो आहे . त्यांना बचत गटांचे कर्ज माफ करून आणखी एक संधी देण्याची नितांत गरज आहे

या निवेदनावर गायत्री सोनवणे , चारुलता सोनवणे , संयम महिला बहुउद्देशीय संस्थेच्या रुबिना , फिरोज पिंजारी , छावा युवा मराठा संघटनेचे अमोल कोल्हे , फिरोज शेख , मीरा सोनवणे , सागर कोळी , आशा बडगे , आयेशा मणियार आदींच्या सह्या आहेत .


 

 

Previous Post

लहान मुलांसाठी कोव्हॅक्सिनला मंजुरी

Next Post

पूर्ववैमनस्यातून तरूणावर कोयत्याने वार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पूर्ववैमनस्यातून तरूणावर कोयत्याने वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन
1xbet russia

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
Uncategorized

बँड बंद केल्याच्या रागातून बँड मालकावर जीवघेणा हल्ला

February 23, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

महिलेचा विनयभंग करून सोन्याची पोत लंपास

February 23, 2026
गावचा विकास आमदारांवर नाही, तर सरपंचांच्या ‘व्हिजन’वर !
Uncategorized

गावचा विकास आमदारांवर नाही, तर सरपंचांच्या ‘व्हिजन’वर !

February 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

बँड बंद केल्याच्या रागातून बँड मालकावर जीवघेणा हल्ला

February 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon