• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डेमोक्रॅटिक रिपाईच्या कार्याध्यक्षपदी सुधीर धस

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 12, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (प्रतिनिधी) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाच्या मुंबई प्रदेश युवाध्यक्षपदी राहुल जाधव तर कार्याध्यक्षपदी सुधीर धस यांची निवड करण्यात आली आहे.

रिपब्लिकन भवन येथे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांची शिफारस व राज्य महासचिव कॅप्टन श्रावण गायकवाड , विधी विभाग प्रदेशाध्यक्ष ऍड नितीन माने यांच्या अनुमोदनाने पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांनी या दोघांची निवड केली

राहुल जाधव यांनी विधानसभा निवडणूकित वंचितकडून कांदिवली मतदारसंघात निवडणूक लढवली होती, त्यांना 33 हजाराच्या वर मते मिळाली होती

नवनिर्वाचित कार्याध्यक्ष सुधीर धस हे केमिकल इंजिनीअर असून परदेशात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे, पक्षाच्या माध्यमातून आधुनिक आणि उच्च शिक्षण बांधणी मांडणी , शासनाच्या योजना व मार्गदर्शन करून नवीन पिढीला विलायतेत पाठविण्यास सूत्रबद्ध कार्यक्रम आखण्याचा त्यांचा संकल्प आहे मागासवर्गीयांना संविधानिक शिक्षणाचे फायदे मिळतील व सुशिक्षित समाज घडेल समाजाला नवीन दिशा मिळेल असा विश्वास राष्ट्रीय महासचिव डॉ माकणीकर यांनी व्यक्त केला.


 

 

Previous Post

पाचो-यात कडकडीत बंद

Next Post

भगत बालाणी यांचे ३३ नगरसेवकांच्या पाठिंब्याचे पत्र विभागीय आयुक्तांकडे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भगत बालाणी यांचे ३३ नगरसेवकांच्या पाठिंब्याचे पत्र विभागीय आयुक्तांकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा बडगा; दोन सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार
1xbet russia

जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा बडगा; दोन सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार

May 26, 2026
खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक
1xbet russia

खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक

May 25, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

यावल बसस्थानकात प्रवाशाची पर्स लांबविली

May 25, 2026
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

चोपड्यात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

May 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा बडगा; दोन सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार

जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा बडगा; दोन सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार

May 26, 2026
खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक

खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक

May 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon