• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिवा महाले जयंतीनिमित्त प्रतिमापूजन, लसीकरण शिबिर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 9, 2021
in जळगाव
0

धरणगाव ( प्रतिनिधी ) – पाळधी येथील अ.भा. जीवा सेना व शहर नाभिक समाजतर्फे जिवा महाले जयंतीनिमित्त श्रीराम मंदिरात प्रतिमा पूजन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी धरणगाव प.स. माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे , विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील , दीपक सावळे उपस्थित होते. येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात जिवाजी जयंती निमित्त जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्या सहकार्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर घेण्यात आले. लसीकरण शिबिरात 300 नागरिकांना लसीकरण करण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी संजय सोनवणे , चांदसर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.नरेश पाटील, डॉ. सायमा खान , सुपरवायझर पवार ,श्रीमती गवांदे, आरोग्य सेवक अतुल नन्नवरे , आरोग्यसेविका तावडे , आशा सेविका मीना कुवर , ललिता जाधव, मनीषा दहिवदकर यांनी लसीकरण शिबिरात सहभाग घेतला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अ.भा.जिवा सेना धरणगाव तालुका उपाध्यक्ष गोपाल सोनवणे, शहराध्यक्ष नितीन फुलपगारे, दुकानदार संघाचे गणेश फुलपगारे, ज्येष्ठ सल्लागार नाना फुलपगारे, मदन फुलपगार, बापू सावळे, गोविंद फुलपगारे, श्याम फुलपगारे, किशोर देवरे, संदीप फुलपगारे, कैलास फुलपगारे, विनोद फुलपगारे, विजय फुलपगारे, मंगेश फुलपगारे , दीपक श्रीखंडे , अशोक श्रीखंडे, स्वप्निल फुलपगारे , उमेश फुलपगारे, कल्पेश फुलपगारे दिनेश फुलपगारे , नवल सोनवणे आदी उपस्थित होते.


 

 

Previous Post

गावांच्या विकासासाठी गरजेनुसार निधी देण्याची पालकमंत्र्यांची ग्वाही

Next Post

पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका व्हाट्सएप वापरून सोडवणारा पकडला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका व्हाट्सएप वापरून सोडवणारा पकडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव मनपा स्वीकृत नगरसेवकपदी ७ जणांची बिनविरोध निवड; महासभेत शिक्कामोर्तब
1xbet russia

जळगाव मनपा स्वीकृत नगरसेवकपदी ७ जणांची बिनविरोध निवड; महासभेत शिक्कामोर्तब

April 15, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
1xbet russia

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
जळगाव शहरालगत महामार्गावरील अतिक्रमणांवर मनपाचा हातोडा पडणार
1xbet russia

जळगाव शहरालगत महामार्गावरील अतिक्रमणांवर मनपाचा हातोडा पडणार

April 15, 2026
होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
1xbet russia

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

April 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव मनपा स्वीकृत नगरसेवकपदी ७ जणांची बिनविरोध निवड; महासभेत शिक्कामोर्तब

जळगाव मनपा स्वीकृत नगरसेवकपदी ७ जणांची बिनविरोध निवड; महासभेत शिक्कामोर्तब

April 15, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon