• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

३ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 9, 2021
in क्राईम, जळगाव
0

यावल (प्रतिनिधी) – तालुक्यातील दहिगाव येथे भाडेकरु कुटुंबातील तीन वर्षाच्या बालिकेवर २५ वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून या नराधमाला अटक करण्यात आली आहे.

दहिगाव येथे एक कुटुंबिय किरायाच्या घरात राहतात. भाडेकरू यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. घरमालकाचा मुलगा कैलास प्रल्हाद पाटील (वय२५) याने काल सायंकाळी त्यांच्या तीन वर्षाच्या मुलीला दहा रूपये देण्याचे आमीष दाखवून घरात नेले. आणि तिच्यावर अत्याचार केला. बालिकेची आई घरी आली असता तिला हा सर्व प्रकार समजला. तिने कैलासच्या कानशिलात लगावली असता तो तेथून पळून गेला.
या प्रकारामुळे संबंधीत कुटुंबाला भयंकर धक्का बसला असून त्यांनी आज यावल पोलीस स्थानक गाठून फिर्याद दिली. कैलास प्रल्हाद पाटील (वय२५, रा. दहीगाव, ता. यावल) याच्या विरूध्द भादंवि कलम 3७६, ३७६-अ, 3७५, 3५४, तसेच पोक्सो कायद्यातील कलम 3, ४ आणि ८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


 

 

Previous Post

विद्वत्ता समाजमनावर ओळख अधोरेखित करते – प्रा वा ना आंधळे

Next Post

हद्दपार आरोपीला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

हद्दपार आरोपीला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी
1xbet russia

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी

April 22, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
1xbet russia

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी

April 22, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon