• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव कारागृह अधिकाऱ्यांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप ; कारवाईसाठी कैद्याच्या विधवेचा आत्मदहनाचा इशारा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 28, 2021
in जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव कारागृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मारहाणीत आपल्या कैदेत असलेल्या पतीचा मृत्यू झाला आहे असा आरोप करीत दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर करावी न झाल्यास २ मुलांसह आत्मदहन करुत असा इशारा या कैद्याच्या विधवा पत्नीने कारागृह विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

या निवेदनातील तपशिलानुसार , चिन्या उर्फ रवींद्र जगताप हा जळगाव कारागृहात न्यायालयीन बंदी होता त्याचा कारागृहातच ११ सप्टेंबर २०२० रोजी मृत्यू झाला होता. तत्कालीन तुरुंग अधीक्षक पेटरस गायकवाड आणि जेलर जितेंद्र माळी यांनी केलेल्या मराहणीमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. शवविच्छेदन अहवाल आणि व्हिसेरा अहवालातही मराहणीमुळेच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी यापूर्वीही या कैद्याच्या विधवा पत्नी मीना जगताप यांनी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आहे गायकवाड आणि माळी हे दोघेही महानिरीक्षक सुनील रामानंद यांच्या मर्जीतील असल्याने त्यांना अभय दिले जात आहे माझ्या पतीचा मृत्यू दडपण्यात ते यशस्वी झाले आहेत या दोषींवर कारवाई होत नसल्याने मीना जगताप यांनी न्यायासाठी उच्चं न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका ( क्र १७०६ / २०२० ) दाखल केलेली आहे. जितेंद्र माळी यांची मूळ नियुक्ती नंदुरबार कारागृहात असतानाही त्यांना हा गुन्हा दडपण्यासाठी कारागृह प्रशासनाने जळगाव कारागृहात नियुक्ती दिली आहे.  पेटरस गायकवाड यांची अहमदनगर कारागृहात बदली झाल्यावरही त्यांना याच कारणासाठी धुळे कारागृहात नेमलेले आहे असा आरोपही मीना जगताप यांनी केला आहे.

माझ्या आरोपांच्या पुराव्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही असे मीना जगताप यांचे म्हणणे आहे. आता मी मुलांसह रस्त्यावर आलेली आहे मला न्याय न मिळाल्यास मुलांसह आत्मदहन करण्याशिवाय माझ्यापुढे पर्याय नाही , असा इशारा मीना जगताप यांनी या निवेदनात दिला आहे .


 

 

Previous Post

चोपड्याच्या लोक न्यायालयात ९२ दावे तडजोडीने निकाली

Next Post

बांबरुड राणीचे येथे 2500 लोकांचे कोरोना लसीकरण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बांबरुड राणीचे येथे 2500 लोकांचे कोरोना लसीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
जैन कंपनी

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
जैन कंपनी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 13, 2026
टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत…!
1xbet russia

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत…!

September 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयात ‘सुकून – बियॉन्ड द क्लासरूम’ फॅकल्टी वेलनेस सत्र संपन्न
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयात ‘सुकून – बियॉन्ड द क्लासरूम’ फॅकल्टी वेलनेस सत्र संपन्न

September 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon