• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

“मृत्यू घराचा पहारा”चे लेखक , पोलीस कर्मचारी विनोद अहिरे यांना “जळगाव गौरव २०२१” पुरस्कार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 28, 2021
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – साहित्यिक व जिल्हा पोलिस दलातील पो. ना. विनोद अहिरे याना सप्तरंग मराठी चॅनलतर्फे ‘जळगाव गौरव २०२१’ पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.

सप्तरंग मराठी चैनलतर्फे हॉटेल प्रेसिडेंट कॉटेजमध्ये सप्तरंगचे संचालक पंकज कासार यांच्या मार्गदर्शनाखाली पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय क्षेत्र, पत्रकारिता, विधि ,शेती , पोलीस दल, साहित्य , सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या मान्यवरांचा जळगाव गौरव २०२१ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. डॉ राहुल महाजन, कॅन्सरतज्ञ निलेश चांडक यांच्यासह मान्यवरांना गौरविण्यात आले. साहित्यिक व पोलीस नाईक विनोद अहिरे यांचा कुटुंबासह सिनेअभिनेते शशांक केतकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी खासदार रक्षा खडसे, माजी आमदार गुरुमुख जगवाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये जगभरामध्ये प्रचंड भीती होती. समाज प्रचंड भयभीत होता त्याला पोलिसही अपवाद नव्हते दरम्यान अहिरे यांनी जळगाव कोरोना कक्षात सलग सात महिने गार्ड ड्युटीचे कर्तव्य निर्भयपणे पार पाडले दरम्यान त्यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंब कोरोनाने बाधीत झाले होते. याच वेदनेतून त्यांनी “मृत्यू घराचा पहारा” या नावाने कोरोना योद्धांच्या वेदनेचं देशातील पहिले पुस्तक लिहिले.एक महिन्याचे संपूर्ण वेतन मुख्यमंत्री कोविड सहायता निधीमध्ये देऊन आदर्श निर्माण केला विविध दीडशे विषयांवर त्यांनी लेख लिहिलेले आहेत. कराटे, स्केटिंग, जलतरण, आइस हॉकी या खेळांचे अहिरे राष्ट्रीय खेळाडू असून त्यानी अनेक पारितोषिके पटकावली आहेत. अहिरे यांनी त्यांच्या “हुकार वेदनेचा” या काव्यसंग्रहातील “खाकीच्या धाग्यांनी विणली नवी कहाणी” ही कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांचे पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी कौतुक केले आहे.


 

 

Previous Post

पाचोऱ्यातील हिवरा नदीत दुसरा बळी

Next Post

चोपड्याच्या लोक न्यायालयात ९२ दावे तडजोडीने निकाली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चोपड्याच्या लोक न्यायालयात ९२ दावे तडजोडीने निकाली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon