पारोळा (प्रतिनिधी) — पूनम साळुंखे यांना नुकताच गुरुदेव सेवा मंडळाकडून दिला जाणारा साने गुरुजी आदर्श गुरू पुरस्कार प्रदान करण्यात आला
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ ( जळगाव) यांनी आयोजित केलेला राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा जळगाव येथील अल्पबचत भुवन येथे पार पडला. पारोळ्याचे नायब तहसीलदार शिंदे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते पूनम साळुंखे यांना साने गुरुजी आदर्श गुरू पुरस्कार” देऊन अध्यक्षांच्या हस्ते गौरवण्यात आले.