• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खोटे दस्तावेज तयार करून आर्थिक फसवणूक ; पोलीसात ७ जणांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 20, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील पिप्रांळा येथील फ्लॅटच्या आर्थिक देवान घेवाणीचे खोटे दस्तावेज तयार करून फसवणूक केल्या प्रकरणी जळगाव जिल्हा पेठ पोलीस स्टेशन मध्ये ७ जणांविरुद्ध महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी पूजा हरीश झवर (वय ३७) रा.मारवाडी गल्ली, पाळधी, बु. ता.धरणगाव, जि. जळगाव यांनी फिर्याद दिली आहे. पिंप्राळा येथील गट क्रमांक ३३ पै. पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्र. १०१ फर्निचर व फिटिंग सह फिर्यादी व त्यांच्या पतीच्या मालकीचा आहे. या फ्लॅटमध्ये दिनेश रामचंद्र उर्फ रमेश चंद्र तिवारी हे कुटुंबासह राहत आहे. दिनेश तिवारी यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला २४ जुलै रोजी फिर्यादी महिला व तिच्या पती विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यात त्यांना जामिनावर मुक्त करण्यात आले आहे . त्यानंतर सोमवारी २० रोजी त्यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की, वरील फ्लॅट दिनेश तिवारी व त्याची पत्नी लीलाबाई तिवारी यांना घ्यायचा होता. त्याबाबत त्यांनी फिर्यादीशी संपर्क केला. या मिळकतीवर दिनेश तिवारी व त्याच्या पत्नीशी काहीही लेखी सौदा वरील मिळकतीबाबत केलेला नव्ह्ता. तसेच वकिलांसमक्ष आगर कुठल्या नोटरीसमक्ष दस्त केलेले नव्हते. फिर्यादीने त्यांच्या घरातील कागतपत्र कोणालाही दिले नाही. असे असतांना संशयित दिनेश तिवारी यांनी खोटे दस्तावेज तयार केले. साक्षीदार म्हणून प्रकाश शामलाल कटारिया व अतुल अशोक खरे यांच्या समोरही सह्या केलेल्या नाही. दिनेश तिवारी याने पूर्णतः बनावट व खोट्या स्वरूपाचा दस्त तयार केला आहे. या सौदापांवती करार नाम्यामध्ये नमूद करण्यात आलेली रक्कम ४१ लाख, ५१ हजार कधी ठरलेली नव्हती. सदर सौदापावतीवर फिर्यादी महिला व तिच्या पतीचे फोटो चिटकविण्यात आले आहे. हे फोटो फेसबुक वरून घेतले असल्याची शक्यता आहे. असेही फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून दिनेश रामचंद्र उर्फ रमेशचंद्र तिवारी, लीलाबाई दिनेश तिवारी (दोघी रा. वासूकमल नंदनवन अपार्टमेंट,मुक्ताईनगर जळगाव) , प्रकाश शामलाल कटारिया (बाबा स्वीट मार्ट, फुले मार्केट, जळगाव), अतुल अशोक खरे (रा. ३३२, जोशींपेठ जळगाव), निलेश सुभाष पाटील (रा. कुंभरिसीम, ता. जामनेर), प्रेमसिंग विश्वसिंग पाटील (रा. देवपिप्री,ता. जळगाव), बिरज इंदरचंद जैन (रा. आदर्श नगर, जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी तपास करीत आहेत.


 

 

Previous Post

बंदोबस्तावरील पोलिसाला मारहाण ; दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

Next Post

जिल्ह्यात आज फक्त एक कोरोना रूग्ण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यात आज फक्त एक कोरोना रूग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

जळगावात भरदिवसा घरफोडी; ४ लाखांचा मुद्देमाल लंपास

February 17, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

 दूध विक्री केंद्राला लागलेल्या आगीत साहित्य जळून खाक

February 17, 2026
कचरा निर्मूलन वेळेवर, शिस्तबद्ध पद्धतीने करा अन्यथा करणार कारवाई
1xbet russia

कचरा निर्मूलन वेळेवर, शिस्तबद्ध पद्धतीने करा अन्यथा करणार कारवाई

February 17, 2026
मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!
1xbet russia

धक्कादायक : पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याचा काठीसह बेल्टने झोडपून केला खून !

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

जळगावात भरदिवसा घरफोडी; ४ लाखांचा मुद्देमाल लंपास

February 17, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

 दूध विक्री केंद्राला लागलेल्या आगीत साहित्य जळून खाक

February 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon