• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पारोळ्यात ग्रामरोजगार सेवकांचे उपोषण ; हर्षल माने यांच्या पुढाकाराने चर्चेतून तोडगा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 14, 2021
in जळगाव
0

पारोळा (प्रतिनिधी)- तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकानीं आज पारोळा पंचायत समितीच्या आवारात उपोषणाला सुरुवात केली आहे शिवसेना जिल्हाध्यक्ष डॉ. हर्षल माने यांनी चर्चेतून तोडगा काढल्यावर उपोषणाची सांगता करण्यात आली.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा 2005 अंतर्गत काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना गावात मनरेगाची कामे करतांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे युनियन मार्फत वेळोवेळी तोंडी समस्या मांडून त्यांचे निराकरण न झाल्याने शासन निर्णयाची योग्य अंमलबजावणी करण्यात यावी , दस्तावेज उपलब्ध करून देण्यात यावे , मुंदाणे प्र.उत्राण येथील ग्रामरोजगार सेवक सूर्यभान पाटील यांना बेकायदेशीरपणे कामावरून कमी करण्याचा अर्ज निकाली काढावा , 31 ऑगस्ट 2019 पासून 16 मार्च 2021पर्यंतचे ग्रामरोजगार सेवकांचे थकीत मानधन मिळावे , ग्रामरोजगार सेवकांचे थकित सन 2013 पासुनचे टी.ए.डी.ए. मिळावे , नमुना एक मजूर नोंदणी फॉर्म , नमुना चार कामांची मागणी फॉर्म , नमुना सात मजुराला काम दिल्या बाबतचा फार्म व जॉब कार्ड प्रत याबद्दल समस्याचे निराकरण करण्यात यावे यासाठी तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक यांनी आज उपोषणाला सुरुवात झाली

युनियनसोबत चर्चा करण्यासाठी पारोळा नगराध्यक्ष करण पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्यासोबत भ्रमणध्वनीद्वारे ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्या मान्य करण्याबाबत चर्चा केली त्याचप्रमाणे खासदार उन्मेष पाटील यांनीदेखील भ्रमणध्वनीवरुन जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे यांच्याकडून माहिती जाणून घेतली या मागण्याबाबत नरेगा आयुक्त ( नागपुर ) आणि रोहयो सचिव यांच्याशी चर्चा करतो आणि मिटिंग जिल्हाधिकारी कार्यालयात लावून समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन खासदार उन्मेष पाटील यांनी दिले

शिवसेना जिल्हाध्यक्ष डॉ. हर्षल माने यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामरोजगार सेवक संघटनेशी चर्चा केली पालकमंत्री यांच्याशी संपर्क साधुन गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा केली उपोषणाची सांगता करण्यासाठी लिंबु पाणी देऊन उपोषण सोडविले

कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील यांनी उपोषणस्थळी चर्चा केली गटविकास अधिकारी विजय लोंढे यांनी त्यांच्या समक्ष लेखी आश्वासन देऊन संघटनेला अडचण आली तर मी सहकार्य करेल असे सांगितले यानुसार ग्रामरोजगार सेवक संघटनेचे उपोषण स्थगित केले

उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मनसे तालुकाध्यक्ष प्रविण पाटील , ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष व सर्व सदस्य , दलित सेना जिल्हाध्यक्ष राजु जावरे , आर पी आयचे तालुकाध्यक्ष दयाराम मोरे, शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील , शिवसेना तालुकाध्यक्ष आर बी पाटील , शिवसेनेचे उपशहरप्रमुख भुषण भोई, शेतकी संघाचे .राजेंद्र पाटील, युवासेना उपतालुकाप्रमुख समाधान मगर, विलास वाघ, अनिल पाटील आले होते

या संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे, तालुकाध्यक्ष शरद पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रभाकर भोई, सदस्य लहू पाटील, सूर्यभान पाटील, रमेश वंजारी, जगदीश पाटील, दत्तात्रय पाटील, कविता पाटील, समाधान पाटील , संजय पाटील , जगदीश पाटील , प्रदीप पाटील, विनोद सैंदाणे, उत्तम पाटील, योगेश पाटील, हिरालाल पाटील , भरत राठोड, नाना पाटील, प्रमोद पाटील , सुनील पाटील, अजित पाटील, राहुल पाटील, रामदास पाटील, भूषण महाजन, उमेश पाटील , कैलास पाटील, प्रकाश पाटील , ज्ञानेश्वर पाटील, नंदू पाटील , सजन पाटील, शिवदास खैरनार, अनिल पाटील, विकास पाटील, योगेश पाटील , भीमराव जावळे , कविता पाटील आदी ग्रामरोजगार सेवक उपोषण आंदोलनात सहभागी झालेले होते.


 

 

Previous Post

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Next Post

‘बहुरंगी कौशल्य’ उपक्रमाद्वारे हिंदी भाषा दिवस साजरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'बहुरंगी कौशल्य' उपक्रमाद्वारे हिंदी भाषा दिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
जैन कंपनी

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
जैन कंपनी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 13, 2026
टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत…!
1xbet russia

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत…!

September 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयात ‘सुकून – बियॉन्ड द क्लासरूम’ फॅकल्टी वेलनेस सत्र संपन्न
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयात ‘सुकून – बियॉन्ड द क्लासरूम’ फॅकल्टी वेलनेस सत्र संपन्न

September 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon