• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संकटाचा सामना संपूर्ण देशवासीयांना करायचा आहे : आ. राधाकृष्ण विखे पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 17, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – करोनाचे संकट ही राष्ट्रीय आपती असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या संकटाचा सामना संपूर्ण देशवासीयांना करायचा आहे. माणूसकीचा धर्म जोपासत सामान्य माणसाला दिलासा आणि आधार देण्यासाठी प्रत्येकाने या लढाईत योगदान देण्याचे आवाहन, आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. करोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून शिर्डी विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या संगमनेर तालुक्‍यातील 26 गावांमधील गरजूंना जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. फाउंडेशनच्या वतीने ही मदत गरजूंपर्यंत पोच करण्यात येत आहे. आ. विखे पाटील म्हणाले, करोना संकटाने संपूर्ण विश्‍व चिंताग्रस्त झाले आहे. यामध्ये आपलाही देश असला, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाने काळाची पावल वेळीच ओळखून घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे देशात करोना विरोधातची सामूहिक लढाई यशस्वी होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊनच्या घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी आता इतर देश करू लागले असल्याकडे लक्ष वेधून आ. विखे पाटील म्हणाले, या आपत्तीत पंतप्रधान मोदी यांनी सामान्यांसाठी एक लाख 70 हजार कोटी रुपयांच्या योजनांचे साह्य देवून मोठा दिलासा दिला आहे, असेही ते म्हणाले.


 

 

Previous Post

मध्यप्रदेशातील करोनाबाधितांची संख्या एक हजारचा टप्पा ओलांडला

Next Post

केंद्र सरकारने ५५ देशांना ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’चा पुरवठा करण्यास मान्यता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

केंद्र सरकारने ५५ देशांना 'हायड्रोक्सीक्लोरोक्वीन'चा पुरवठा करण्यास मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026
भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास

July 28, 2026
शेतातील शेड फोडून १९ डुकरांची चोरी; ८४ हजारांचा फटका
1xbet russia

शेतातील शेड फोडून १९ डुकरांची चोरी; ८४ हजारांचा फटका

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon