• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्यातील ५४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 9, 2021
in जळगाव
0

मुंबई ( वृत्तसंस्था ) – गृह खात्याने राज्यातील राज्य पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक  व पोलीस उप आयुक्त (असंवर्ग) या  संवर्गातील ५४ अधिकाऱ्यांच्या बदल्या आज केल्या आहेत गृह खात्याचे सह सचिव कैलास गायकवाड  यांच्या सहीने हे बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत

धुळे पोलिस अधिक्षकपदी प्रविण पाटील आले आहेत एस.पी . चिन्मय पंडीत यांची नागपुर उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे  चाळीसगावचे  अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांची नाशिकला पदोन्नतीवर पोलीस अधीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे
नाशिक येथील राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त रमेश चोपडे यांचे चाळीसगावच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे

पोलीस उप आयुक्त, सशस्त्र पोलीस, मुंबई  मोहन एम.  दहीकार  यांची पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, ठाणे या पदावर बदली करण्यात आली आहे
सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण विद्यालयाचे प्राचार्य . संजय पी. लाटकर  यांची मुंबईत पोलीस उपयुक्त पदावर बदली झालीय

मुंबईच्या सायबर गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपायुक्त  डॉ. रश्मी आर. करंदीकर  यांची मुंबईत नागरी संरक्षण पोलीस अधीक्षक पदावर बदली झाली आहे
मुंबईतील कलिनाच्या पोलीस उपयुक्त   श्रीमती अधिनी एस. सानप  यांची  महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या पोलीस अधीक्षक पदावर बदली झाली आहे
मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त  . पराग  मणेरे  यांची नागपूला उत्पादन शुल्क विभागाचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे
.औरंगाबादचे उपायुक्त   निकेश खाटमोडे  यांची मुंबईत पोलीस अधीक्षक पदावर बदली झाली आहे  उस्मानाबादचे अपर पोलीस अधीक्षक संदीप बी.पालवे यांची औरंगाबादच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिओस अधीक्षक पदावर बदली झाली आहे दौंडच्या राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक तानाजी चिखले यांची रायगडच्या महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे मुंबईच्या सशस्त्र पोलीस दलाचे उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांची पश्चिम  रेल्वेच्या उपायुक्त पदावर बदली झाली आहे अमरावतीचे उपायुक्त शशिकांत सातव यांची अमरावतीचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे कोल्हापूरच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक दिनेश बारी यांची मुंबईत पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे   सिंधुदुर्गचे अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांची बदली दहशतवाद विरोधी पथकाच्या गुप्त वार्ता कक्षाचे अधीक्षक म्हणून झाली आहे मध्य रेल्वे, मुंबईचे उप आयुक्त एम.एम. मकानदार यांची बदली अमरावतीचे उपायुक्त म्हणून झाली आहे अमरावतीचे अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांची बदली मुंबईत उपायुक्तपदावर झाली आहे मुंबईतील बंदरे परिमंडळाचे उपायुक्त गणेश शिंदे यांची बदली पुण्यात लोहमार्ग अपर पोलीस अधीक्षक पदावर झाली आहे नागपूरच्या गुप्तवार्ता विभागाच्या उपायुक्त अनिता पाटील यांची बदली नाशिकच्या पोलीस अकादमीत अधीक्षक पदावर झाली आहे औरंगाबादच्या गुप्तवार्ता विभागाच्या उपायुक्त उज्वला वनकर यांची बदली औरंगाबादेतच शहर उपायुक्त म्हणून झाली आहे नागपूरच्या आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त विवेक मासाळ यांची बदली नागपुरातच राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक म्हणून झाली आहे लातूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य काकासाहेब डोळे यांची बदली पिंपरी चिंचवडला उपायुक्त म्हणून झाली आहे  राज्य पोलीस नियंत्रण कक्षातील पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची बदली मुंबईत मध्य रेल्वेच्या उपायुक्तपदावर झाली आहे मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त अकबर पठाण यांची बदली नाशिकच्या नागरी हक्क संरक्षण विभागाचे अधीक्षक म्हणून झाली आहे औरंगाबादच्या लोहमार्ग विभागाचे पोलीस अधीक्षक वैभव  कलबुर्ग  यांची बदली लातूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य पदावर झाली आहे मुंबईच्या गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त अजित बोऱ्हाडे यांची बदली संत्र्याचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून झाली आहे बुलडाणा जिल्ह्यातील खामगावचे अपर पोलीस अधीक्षक हेमराज राजपूत यांची बदली मुंबईत उपायुक्त पदावर झाली आहे दौंडच्या पोलीस प्रशिक्षन केंद्राचे प्राचार्य संदीप  आटोळे यांची बदली मुंबईत उपयुक्तपदावर झाली आहे  बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांची बदली अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या एरपोलीस अधीक्षक पदावर झाली आहे  सांगलीच्या अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले  यांची बदली कोल्हापूरच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षक पदावर झाली आहे नांदेडच्या नागरी हक्क संरक्षण विभागाच्या अधीक्षक अपर्णा गीते यांची औरंगाबादच्या शार उपायुक्त म्हणून बदली झाली आहे रायगडचे अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांची बदली  ठाण्याचे शहर  उपायुक्त म्हणून झाली आहे  दौंडच्या राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रोहिदास पवार यांची बदली पुण्यात उपायुक्त म्हणून झाली आहे  नाशिकच्या नागरी हक्क संरक्षण अधीक्षक माधुरी केदार यांची बदली नाशिकच्याच अपर पोलीस अधीक्षक म्हणून झाली आहे राज्य सुरक्षा महामंडळाच्या महाव्यवस्थापक प्रज्ञा  जेडगे यांची बदली मुंबईत उपयुक्त पदावर झाली आहे  पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांची बदली पुण्यातच उपायुक्त पदावर झाली आहे ठाण्याचे उपायुक्त विवेक पानसरे यांची बदली मुंबईत उपायुक्तपदावर झाली आहे पुण्याच्या उपायुक्त स्वप्ना  गोरे यांची बदली सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य म्हणून झाली आहे
नागपूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर यांची बदली नागपूरच्या गुप्तवार्ता विभागाच्या उपायुक्त पदावर झाली आहे मुंबईतील पश्चिम रेल्वेचे उपायुक्त प्रदीप चव्हाण यांची बदली मुंबईतच विधान मंडळ सचिवालयाचे मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून झाली आहे


 

 

Previous Post

औरंगाबाद जिल्ह्यात दुचाकींची चोरी करणारा चोरटा एलसीबीच्या जाळ्यात

Next Post

मेहरुण येथे गळफास घेऊन तरुणाची आत्महत्त्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मेहरुण येथे गळफास घेऊन तरुणाची आत्महत्त्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon