• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भारतातील तब्बल 5 कोटी लोकांनी आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड केले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 17, 2020
in भारत, महाराष्ट्र
0


मुंबई (वृत्तसंस्था) – करोना व्हायरसचा भारतातील जनतेला मुकाबला करता यावा यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू नावाचे ऍप सुरू केले आहे. यामुळे करोना व्हायरसचा रुग्ण नजीकच्या परिसरात आल्याची माहिती मिळते. गेल्या 13 दिवसांमध्ये भारतातील तब्बल 5 कोटी लोकांनी हे ऍप डाऊनलोड केले आहे. त्यामुळे हे ऍप जगात सर्वात वेगाने वाढणारे ऍप ठरले आहे, असे नीती आयोगाने म्हटले आहे. नीती आयोगाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, टेलिफोन 5 कोटी लोकापर्यंत जाण्यास 75 वर्षे लागली, रेडिओ 5 कोटी लोकांपर्यंत जाण्यास 38 वर्षे लागली, टेलिव्हिजन 5 कोटी लोकांपर्यंत जाण्यास 13 वर्षे लागली, इंटरनेट 5 कोटी लोकांपर्यंत जाण्यास 4 वर्षे लागली, फेसबूक 5 कोटी लोकांपर्यंत जाण्यास 19 महिने लागले, पोकेमॉन 5 कोटी लोकांपर्यंत जाण्यास 19 दिवस लागले तर आरोग्य सेतू 5 कोटी लोकापर्यंत जाण्यास केवळ 13 दिवस लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात या ऍपचा उल्लेख केला होता. हे ऍप आपल्या मोबाइल फोनमध्ये डाऊनलोड केल्यानंतर आपल्या नजीकच्या परिसरामध्ये कोणी करोनाचा रुग्ण असल्यास त्यापासून स्वतःचा बचाव करण्यास मदत होते. पंतप्रधान कार्यालय, नीती आयोग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहकार्याने हे ऍप विकसित करण्यात आले आहे. या ऍपमध्ये आणखी सुधारणा करण्याबाबत टीसीएस, टेक महिंद्रा या कंपन्या प्रयत्न करीत आहेत. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि डेटा सायन्सचा वापर करण्यात येत आहे.


 

 

Previous Post

कुमारस्वामी यांच्या मुलाचे लॉकडाऊनमध्ये शाही लग्न

Next Post

मध्यप्रदेशातील करोनाबाधितांची संख्या एक हजारचा टप्पा ओलांडला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मध्यप्रदेशातील करोनाबाधितांची संख्या एक हजारचा टप्पा ओलांडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
खान्देश

राज्यात ९ नवीन अपर तहसिलदार कार्यालये

November 23, 2026
हातेड फाट्याजवळ भरधाव दुचाकीची धडक; वृद्ध दाम्पत्यासह तिघे जखमी!
क्राईम

हातेड फाट्याजवळ भरधाव दुचाकीची धडक; वृद्ध दाम्पत्यासह तिघे जखमी!

November 23, 2026
नोकरीचे आमिष दाखवून महिला शिक्षिकेची ३ लाख ८७ हजारांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!
क्राईम

नोकरीचे आमिष दाखवून महिला शिक्षिकेची ३ लाख ८७ हजारांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

November 23, 2026
चाळीसगाव तालुक्यात शेतातील शेळी चोरीला; १५ हजारांचे नुकसान!
क्राईम

चाळीसगाव तालुक्यात शेतातील शेळी चोरीला; १५ हजारांचे नुकसान!

November 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता

राज्यात ९ नवीन अपर तहसिलदार कार्यालये

November 23, 2026
हातेड फाट्याजवळ भरधाव दुचाकीची धडक; वृद्ध दाम्पत्यासह तिघे जखमी!

हातेड फाट्याजवळ भरधाव दुचाकीची धडक; वृद्ध दाम्पत्यासह तिघे जखमी!

November 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon