• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या खासदाराविरोधात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 17, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशातील अत्यंत संवेदनशील असणाऱ्या कोरोनाबाबत सोशल मीडियावर अफवा पसरवणे भाजपच्या एका खासदाराला चांगलेच महागात पडले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या खासदाराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कोरोनाची अफवा पसरवल्याच्या आरोपावरुन भाजपचे खासदार सुभाष सरकार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष सरकार यांच्यावर सोशल मीडियावर पोस्ट करत दोन मृतदेहांच्या अंत्यसंस्काराबाबत अफवा पसरवल्याचा आरोप आहे. सुभाष सरकार यांच्याविरोधात बांकुडा पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम (डीएमए) २००५ च्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष सरकार यांच्याविरोधात पोलिसांनी ही कारवाई मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या १५ एप्रिलच्या इशाऱ्यानंतर केली आहे. ममता बॅनर्जी यांनी इशारा दिला होता की, ‘कोविड-१९ संदर्भात अफवा पसरवणाऱ्यांना कायदेशी कारवाईचा सामना करावा लागेल.’ दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. याठिकाणी आतापर्यंत कोरोनाचे ३१६ रुग्ण आढळले आहेत. तर १० कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.


 

 

Previous Post

पीटीसीतर्फे कोरोना ग्रस्तांसाठी 51 हजारांची मदत

Next Post

कुमारस्वामी यांच्या मुलाचे लॉकडाऊनमध्ये शाही लग्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कुमारस्वामी यांच्या मुलाचे लॉकडाऊनमध्ये शाही लग्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त
1xbet russia

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
1xbet russia

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

June 10, 2026
मध्य प्रदेशातील तिघांकडून १२ किलो गांजा जप्त
1xbet russia

दोन कोटींच्या अफू प्रकरणातील राजस्थानचा फरार आरोपी पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात

June 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon