• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

टायगर गृप खान्देशच्या नावाचा गैरवापर केल्यास हाकलपट्टी करणार- ऋषीकेश भांडारकर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 8, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – टायगर ग्रुप समाजसेवा करणाऱ्या तरुणाचे व्यासपीठ आहे. टायगर गृप ही कुठलीही राजकीय संघटना नाही. त्यामुळे टायगर गृप खान्देशच्या नावाचा गैरवापर करून जनतेत दशहत निर्माण करत असल्याचे निदर्शनास येत आहे. टायगर गृपच्या नावाचा गैरवापर केल्याचे आढळून आल्यास त्या सदस्याची हाकलपट्टी करण्यात येईल असा इशारा टायगर गृप खान्देश अध्यक्ष ऋषीकेश भांडारकर यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

टायगर गृपमध्ये जो काम करतो तोच खरा टायगर असेल. सामाजिक कामे, रक्तदान शिबिर, शालेय विद्यार्थ्यांना मदत करणे, दवाखान्यामध्ये रुग्णांना मदत करणे, व्यायाम शाळा चालविणे, गरजू कुटुंबाच्या अडचणी सोडवणे यासह इतर सामाजिक उपक्रम राबविण्यात येते. असे विविध उपक्रम ग्रुपकडून सुरू असतात. तरी जळगाव जिल्ह्यात तसेच खानदेशात ग्रुपचे सक्रिय कार्यकर्ते असून कुठल्याही प्रकारे गुन्हेगारी स्वरूपाचे कामे केली जात नाही, तरी काही तरुण हे टायगर ग्रुपच्या नावाखाली दहशत निर्माण करत आहे. टायगर ग्रुपच्या अशा कोणत्याही व्यक्तीचे किंवा गटाचे समर्थन करून नाही तसेच टायगर ग्रुपचे खान्देशांत फक्त एकच पद जाहीर आहे आणि ते फक्त आणि फक्त खान्देश अध्यक्ष जर जनतेला कुठल्याही प्रकारे पद सांगून धमकावत असेल किंवा आपली दहशत निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. असे प्रकार समोर आल्यास संबंधित सदस्य आणि व्यक्तीला टायगर गृपमधून हाकलपट्टी करण्यात येईल. तसेच समाजात टायगर गृपची बदनामी करतांना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल यासाठी संपर्क साधावा असे आवाहन गृपचे खान्देश अध्यक्ष ऋषीकेश भांडारकर यांनी केले आहे.


 

 

Previous Post

नंदीचे खेडगावात नदीचे पाणी घुसले

Next Post

जिल्हाधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्हाधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास
Uncategorized

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास

August 1, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
1xbet russia

छातीत दुखू लागल्याने ३९ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

August 1, 2026
आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे
1xbet russia

आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे

August 1, 2026
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील ASDD यादीबाबत ३ ऑगस्ट रोजी राजकीय पक्षांची बैठक
Uncategorized

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील ASDD यादीबाबत ३ ऑगस्ट रोजी राजकीय पक्षांची बैठक

August 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास

August 1, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

छातीत दुखू लागल्याने ३९ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

August 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon